महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचा वापर आपल्या वाहनांवर करणाऱ्या खासदार आमदारांवर आता होणार कार्यवाही Kanthak SuryataleJanuary 2, 2026January 2, 2026 नांदेड(प्रतिनिधी)-विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार आणि माजी खासदार यांना आपल्या वाहनांवर अशोक स्तंभाचे चित्र वापरता…
महत्वाच्या बातम्याशिक्षण जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुलने जिंकली ऍबॅक्स स्पर्धेमध्ये अनेक बक्षीसे Kanthak SuryataleJanuary 2, 2026January 2, 2026 पुर्णा(प्रतिनिधी)-जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुल पुर्णा येथील 5 बालक-बालिकांनी 15 व्या राष्ट्रीय आणि 8 व्या अंतरराष्ट्रीय…
नांदेडमहत्वाच्या बातम्या महानगरपालिका प्रभाग निवडणुकीत उमेदवार निता हिरावत यांचा नागरीकांना वचननामा Kanthak SuryataleJanuary 2, 2026January 2, 2026 नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अर्ज परत घेण्याचा आजचाच…
नांदेडमहत्वाच्या बातम्या प्रा. प्रल्हाद हिंगोले ‘प्रबोधन पर्व’ पुरस्काराने सन्मानित Kanthak SuryataleJanuary 2, 2026 नांदेड- येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रल्हाद हिंगोले यांना भीमा कोरेगाव शौर्य…
नांदेडमहत्वाच्या बातम्या प्रेमदास घुले शासकीय सेवेतून सेवानिवृत्त Kanthak SuryataleJanuary 2, 2026 नांदेड(प्रतिनिधी) -जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी तथा पंचशील स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष प्रेमदास घुले हे वयोमानानुसार…
नांदेडमहत्वाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन Kanthak SuryataleJanuary 2, 2026 नांदेड – ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो.…
नांदेडमहत्वाच्या बातम्या आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य -डॉ.मुजाहीद खान Kanthak SuryataleJanuary 1, 2026 बळीरामपुर येथील आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड–शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथे नववर्षा निमित्त नांदेड…
नांदेडमहत्वाच्या बातम्या खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने Kanthak SuryataleDecember 31, 2025December 31, 2025 नांदेड – नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर Kanthak SuryataleDecember 31, 2025 नांदेड :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल…
नांदेडमहत्वाच्या बातम्या गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई Kanthak SuryataleDecember 31, 2025December 31, 2025 नांदेड- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने…