Category: महत्वाच्या बातम्या

सात जुगारी पकडले ; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका जुगार अड्‌ड्यावर छापा मारुन 7 जुगाऱ्यांना पकडले असून एक फरार झाला आहे. दोन चार चाकी गाड्यांसह 25 हजार 50 रुपये रोख रक्कम असा एकूण 17 लाख 25…

मुख्यमंत्र्यांचा मुस्लिमांवर बंदुकीतून निशाणा आणि राजकारणातील ध्रुवीकरणाचा नवा वाद 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याशी संबंधित व्हिडिओ प्रकरणाने देशातील राजकारणात पुन्हा एकदा ध्रुवीकरणाच्या राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सत्ता टिकवण्यासाठी आणि मतदारांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय पक्ष…

माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज आंबेडकर समुदायाने माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. माता रमाई जयंती निमित्ताने काल रात्रीपासूनच शहरभर अनेक ठिकाणी आतिषबाजी करण्यात आली, रोषणाई करण्यात आली.…

फौजदार मिलिंद सोनकांबळे यांनी एटीएम फोडणारा चोरटा रंगेहात पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे पथक 6 फेबु्रवारी रोजी गस्त करत असतांना एक चोरटा एटीएम मशीन फोडत असतांना रंगेहात पकडला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक…

चित्रीकरण थांबवण्यास सांगितल्याने संताप; महिला पोलिसाला मारहाण

नांदेड (प्रतिनिधी)- न्यायालय परिसरात नव्हे तर न्याय दालनात व्हिडिओ चित्रीकरण करत असलेल्या एका महिलेला रोखण्याच्या प्रयत्नादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या प्रकरणी…

पंतप्रधानजीचे मागील ३२ महिने ; ३८ विदेशी दौरे ; खर्च फक्त २५२ कोटी 

संसद ठप्प आणि पंतप्रधान विदेश दौऱ्यावर — देशाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह! दोन दिवसांपूर्वी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होणार असल्याच्या अफवा देशभरात पसरवल्या गेल्या आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच पंतप्रधान…

माता रमाई गणगोत पुरस्काराने निर्मलाबाई कांबळे सन्मानित

कंधार (प्रतिनिधी)-येथील सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाबाई कांबळे यांना माता रमाई गणगोत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम यांच्या हस्ते निर्मलाबाई कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यागमूर्ती…

सगरोळी-नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारी हायवा जप्त; येळी येथे २० लाखांची लोखंडी बोट जिलेटीनच्या साह्याने नष्ट

बिलोली/उस्माननगर : सगरोळी ते नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा गाडीवर बिलोली पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत उस्माननगर…

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि. ६ : राष्ट्रीय नाट्य विद्यालय, भारत सरकार आणि…

216 दाम्पत्यांनी केली विश्र्वशांती महायज्ञाची पुजा

नांदेड(प्रतिनिधी)-विश्र्वशांती महायज्ञ तथा पटाभिषेक रजत महोत्सव कार्यक्रमाची सुरूवात शुक्रवारी विश्र्वशांती महायज्ञाच्या पुजेपने करण्यात आली. यासाठी दि.6 रोज शुक्रवारी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 3 ते 6 या दोन वेळेत…

error: Content is protected !!