नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सत्य गणपती मंदिराजवळील पांदण रस्ता खुला करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा March 24, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – जांभरून,वाहेदपूर ते मेंढळा येथील सत्य गणपती मंदिराजवळून जाणारा पांदण रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, गट क्रमांक 270, 271,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकासासाठी पुढाकार; संशोधन केंद्र उभारणीची मागणी March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या विकासासाठी आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या एडीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) कल्याण राजू यांनी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विविध स्थानके व सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांची पाहणी…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन, राज्यातील गाजलेल्या कलावंतांची उपस्थिती March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत २६ मार्च रोजी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकांनो, उन्हाळा सुरू झालाय… कुलर लावताय ना? मग मुलांची काळजी घ्या! March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे घराघरांत कुलर, पंखे आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी कुलर हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र, या कुलरमुळेच लहान मुलांच्या…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण पाच दिवसांची शांतता की पाच दिवसांची चालबाजी?—डोनाल्ड ट्रम्पचा नवा डाव ! March 24, 2026 Kanthak Suryatal पाच दिवसांची शांतता की पाच दिवसांची चालबाजी? – जागतिक रंगमंचावर नवा खेळ सुरू इराणला दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर अचानक ऊर्जा क्षेत्रांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा; बाजारपेठ हलली, पण जग अजूनही संभ्रमात—ही…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चिमुकल्यांनी घेतली जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची जलशपथ March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर पाणीच नसेल तर सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन है’ असे मानले जाते. मानवी जीवनात म्हणूनच…
नांदेड महत्वाच्या बातम्या नलिनी उमरीकर यांचे निधन March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड-उमरीकर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती नलिनी भानुदासराव उमरीकर यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 23 मार्च 26 रोजी दुपारी 3.45 वाजता निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्याची अंत्ययात्रा मंगळवारी दिनांक…
महत्वाच्या बातम्या ॲथलेटिक्स व टेबल टेनिस खेळासाठी २५ मार्च रोजी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत नागपूर विभागास ॲथलेटिक्स व टेबल टेनिस या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…