नांदेड – जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) व सदस्य ललित गांधी हे रविवार 10 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 10 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून खाजगी वाहनाने मध्यरात्री 2 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9 वा. जैन श्वेतांबर मंदिर नांदेड येथे दर्शनार्थ भेट. सकाळी 9.30 वा. शासकीय वाहनाने उमरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व जैन मंदिर दर्शन. सकाळी 11 वा. पुरातन जैन मंदिर जुन्नी येथे सदिच्छा भेट. दुपारी 12 वा. धर्माबाद जैन मंदिर येथे सदिच्छा भेट. दुपारी 2 वा. धर्माबाद येथून नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5 वा. सकल जैन समाज आयोजित सन्मान समारोह उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. रात्री 10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
More Related Articles
रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा नांदेड…
एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड – एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एमबीए /एमएमएस-सीईटी-2026 आणि अभियांत्रिक, औषधनिर्माणशास्त्र, बी प्लॅनिंग व कृषी…
नायगाव ते भोकर उमरी रस्त्याावर 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून
नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव पासून भोकर-उमरी रस्त्यावर एका चाळीस वर्षीय अनोळखी माणसाचा खून केलेल्या अवस्थेतले प्रेत सापडले आहे.…
