Category: महत्वाच्या बातम्या

अहमदपूरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची धाड ९ जणांवर गुन्हा दाखल ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अहमदपूर येथे मोठी कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने अहमदपूर…

पेट्रोलपंपावर स्कॅनरद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी)- पेट्रोलपंपांवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सायबर पोलीसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल…

शाहू महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीचा विकास; दिवस शांत, अंधारात व्यवहार रंगात!

नांदेड (प्रतिनिधी) – शहरात विकासाची नवी व्याख्या तयार होत असल्याचे चित्र सध्या शासकीय विश्रामगृह ते शाहू महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या वाहतूकग्रस्त रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या वाहतुकीची कोंडी, नागरिकांची धावपळ आणि…

सेना अधिकारी अपमान मामला: सुप्रीम कोर्ट की सख्ती और मंत्री विजय शाह की कुर्सी जाना लगभग तय

प्रस्तावना मध्य प्रदेश की डॉ. मोहन यादव सरकार में कैबिनेट मंत्री विजय शाह के लिए आने वाले दिन अत्यंत चुनौतीपूर्ण हो सकते हैं। भारतीय सेना की जांबाज अधिकारी कर्नल सोफिया…

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम ;आठवडाभरात ३३५ गुन्हे दाखल; २ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड: -नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी धडक मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच आठवड्यात ३३५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ कोटी २० लाख ९१ हजार ९४४ रुपयांचा…

नांदेड अभिव्यक्त संघ निवडणूक : मतदान उत्साहात पार

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील अभिव्यक्त संघाच्या विविध पदांसाठी आज घेण्यात आलेली निवडणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच इतर पदांसाठी मतदान प्रक्रिया दिवसभर सुरळीत सुरू होती.…

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी;विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड (प्रतिनिधी)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 08 मे 2026 रोजी दुपारी 12:24 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 08 व 09 मे 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट…

ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे प्रयत्न उधळून लावण्यात RPF ला यश 

नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभाग सतत दक्षता आणि प्रतिबंधात्मक कारवाई करत आहे. दि. 06 मे…

श्रेया भांडेचे दहावी परीक्षेत यश

नांदेड- नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया कमलाकर भांडे हिने 93.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. गोदावरी प्राथमिक…

दहावी परीक्षेचा नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३.६२ टक्के;मुलीची भरारी 

नांदेड, दि. ८ (प्रतिनिधी) – राज्य शिक्षण विभागाने आज दुपारी एक वाजता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून नांदेड जिल्ह्याचा एकूण निकाल ८३.६२ टक्के लागला आहे. यंदा दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून…

error: Content is protected !!