नांदेड महत्वाच्या बातम्या वाढत्या तापमानात उष्माघातापासून बचावासाठी आरोग्याकडे लक्ष द्या : जिल्हा आरोग्य अधिकारी April 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड- मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल 2024 रोजी देशातील पश्चिम राजस्थान, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या 23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये April 28, 2024 Kanthak Suryatal लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ; 24 तास इन कॅमेरा निगराणी मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आभार नांदेड,(जिमाका)- लोकसभा निवडणुकीसाठी काल 26 एप्रिल रोजी मतदान…
नांदेड काबरानगरमध्ये पाचव्या व्याख्यानमालेचे आयोजन April 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-श्रीकृष्ण मंदिर विश्वस्त मंडळ आणि काबरानगर सांस्कृतिक मंचच्या वतीने काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील व्याख्यान दि. २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनेक प्रयत्न करून सुध्दा मतदानाचा टक्का वाढलाच नाही; उदासिनतेमुळे लोकशाहीची वाट लागली April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का अपेेक्षेप्रमाणे वाढला नाही.दुपारच्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 65 अशी आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर भागात मुख्य रस्त्यावर मलाबार ही हिऱ्यांची दुकान आहे. सायंकाळी 6.30…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानाच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन केले. पण या आंदोलनाच्या उत्तरात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकरच सुरू होणार April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहुर तालुक्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही दोन पदे लवकरच अस्तित्वात येणार असल्याने नांदेड शहरात असलेला कामाचा ताण वाटला जाईल. जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्याच्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड अशी शिक्षा ठोठावली आहे. नांदेड जिल्ह्यात नामवंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 व्या लोकसभेसाठी नांदेड जिल्ह्यात मतदानाची सुरुवात April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान शांततेत आहे काही ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु April 25, 2024 Kanthak Suryatal भोकर(प्रतिनिधि) – ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्ण यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ. प्रताप चव्हाण, वैद्यकिय अधिक्षक…