Category: नांदेड

शनिवारी भोई समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा कुसूम सभागृहात

नांदेड(प्रतिनिधी)-भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 27 जुलै, शनिवारी कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. भोई समाज समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार…

सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोड तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-9 हजारांची लाच घेणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाला आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी तीन दिवस अर्थात 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. काल दि.25 जुलै रोजी दुपारी 2…

17 वर्षीय बालिकेचा विनयभंग; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार…

जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू

नांदेड (जिमाका)- -जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024…

दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यात नव्याने नियुक्तीस आलेले दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नविन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड…

14 हजार 760 कोटी रुपयांचा वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पुर्णपणे मोफत वीज पुरवली जाईल अशी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 महाराष्ट्र शासनाने अंमलात आणली आहे. उद्योग,…

रिमझिम पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा दरवाजा उघडला

नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा सुरू होवून दोन महिन्याच्या जवळपास होत असतांनाही दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. मागील दोन दिवसापासून नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाने हजेरी लावली आणि याच पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा एक…

नांदेड काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी रवि सोनसळे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदावर रवि सोनसळे यांची नियुक्ती केल्याचे पत्र महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफुर यांनी दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोळे यांच्या…

कोणत्याहीक्षणी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतील

नांदेड(प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आज 83 टक्के भरला आहे. पाणलोट क्षेत्रात होणार सतत पाऊस यामुळे कोणत्याही क्षणी विष्णुपूरी धरणाचे उघडले जाण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या पुढील गावातील लोकांनी आपल्या…

आजपासून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-आज गुरूवार, आषाढ शुध्द पंचमीच्या शुभमुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कारभार सांभाळला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नियुक्तीची चर्चा झाली. माजी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी…

error: Content is protected !!