नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10 मि.मी. पाऊस July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 372.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार 24 जुलै रोजी…
नांदेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र July 24, 2024 Kanthak Suryatal · आतापर्यंत जवळपास 12 हजारावर अर्ज प्राप्त · जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन · अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची अर्ज भरुन घेण्यासाठी घरोघरी भेट नांदेड दि.…
नांदेड आठ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला सक्तमजुरी July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला दुचाकीवर चक्कर मारुन आणतो म्हणून घेवून जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चार गुरूजींनी थांबवला. त्या प्रकरणातील युवकाला विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी…
नांदेड बिलानगर येथे घरफोडून 1 लाख 90 हजारांची चोरी; फुलवळ शिवारातील गोडाऊनमध्ये चोरी July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलालनगर येथे बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच फुलवळ ता.कंधार शिवारात सिमेंट गोडाऊनमधून चोरट्यांनी 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला आहे. मोहम्मद…
नांदेड ज्येष्ठ उपासिका शांताबाई गायकवाड यांचे निधन July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पौर्णिमानगर येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई पिराजीराव गायकवाड यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांची अंतिमयात्रा सायंकाळी 7 वाजता पौर्णिमानगर येथून निघेल अशी माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी…
नांदेड वाहतुक पोलीसांना मोबाईलमध्ये वाहन चालकांचे फोटो काढता येत नाहीत July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माहितीच्या अधिकारात वाहतुक परिमंडळ लकडगंज, नागपूर शहर येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या उत्तरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतुक पोलीसांद्वारे मोबाईल फोनने फोटो काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नाही असे उत्तर…
नांदेड महावरकरांना मिळाली मनपसंद नियुक्ती;इतर दोन विशेष पोलीस महानिरीक्षकांना अदला-बदली July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- कॅट न्यायालया कडून स्थगिती घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आपल्या पसंदीची नियुक्ती मिळवण्यात यश मिळवले आहे.आता पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना स्वतःचा मार्ग सुकर झाला आहे.गृह…
नांदेड वर्षपुर्तीनिमित्त मिळालेले शालेय साहित्य मिनल करणवाल यांनी उमरीच्या शाळेत वाटप केले July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आपल्या सेवेचे एक वर्ष पुर्ण केले. त्या संदर्भाने त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणण्याऐवज शालेय साहित्य आणावे अशी सुचना केली…
नांदेड होमगार्डमध्ये सेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे-अबिनाशकुमार July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील गृहरक्षक दलात असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर केले असून 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.…
नांदेड कंधारच्या पोलीस उपअधिक्षक पदी डॉ.अश्र्विनी जगताप July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश…