नांदेड सांस्कृतिक प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन February 20, 2026 Kanthak Suryatal डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान तर प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांना साहित्य पुरस्कार नांदेड – प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान नांदेड यांच्यावतीने दरवर्षी समाज जीवनातील अत्यंत महत्वाच्या विषयावर ‘प्रा. सुग्राम…
नांदेड महत्वाच्या बातम्या मनपा नगरसेवकांविरुद्ध खोटी व अपूर्ण आर्थिक माहिती सादर केल्याची तक्रार February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या एका उमेदवाराविरोधात शपथपत्रात खोटी व अपूर्ण आर्थिक माहिती सादर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची लेखी तक्रार आयुक्त, नांदेड वाघाळा…
नांदेड सांस्कृतिक एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) विभागीय कार्यालय नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 18 वर्षापासूनची परंपरा कायम राखत रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण, महान योद्धे श्री छत्रपती शिवाजी…
नांदेड सांस्कृतिक वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्थेत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड या संस्थेत श्री संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती साजरी करण्यात आली. श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली. तसेच…
नांदेड सांस्कृतिक शिवजन्मोत्सवानिमित्त २२ रोजी जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन February 20, 2026 Kanthak Suryatal संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रामकृष्ण बदने, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर यांची उपस्थिती; परिसंवाद, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलनासह भरगच्च कार्यक्रम नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळ आणि मूकनायक वाचनालय मांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने…
नांदेड सांस्कृतिक नांदेड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त प्रभातफेरी, दुचाकी रॅली, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम…
नांदेड सांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड – रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे जनक,आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंतयोगी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली.…
नांदेड सांस्कृतिक अनाथांच्या आईचा सन्मान …. काशीबाई फुलारी नारायणी स्मृती पुरस्कार प्रीती गर्जे यांना जाहीर February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोरठा जिल्हा नांदेड येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या एका महिलेला काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार दिला जातो. वर्ष…
नांदेड सांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवारी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न February 19, 2026 Kanthak Suryatal लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे वैविध्यपूर्ण प्रकार सादर नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण…
नांदेड महत्वाच्या बातम्या परीक्षा कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-जिल्हाधिकारी February 18, 2026 Kanthak Suryatal रसायनशास्त्र पेपरला जिल्हयातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबीत नांदेड- दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हयातील 109 केंद्रांवर बैठे पथका…