अर्धापूर पोलीसांनी पॉपीस्ट्रॉ (डोडे)पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-दहशतवाद विरोधी पथक आणि अर्धापूर पोलीसांनी संयुक्तरित्या एका व्यक्तीकडून पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला आहे. या पॉपीस्ट्रॉचे वजन(डोडा) वजन 3.750 ग्रॅम आहे. या अंमली पदार्थाची किंमत बाजारात 22 हजार 500…

जानेवारीमध्ये बोधडीत झालेल्या लुटीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड करून 90 टक्के ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-जानेवारी महिन्यात बोधडीजवळ रेल्वे अंडरब्रिजखालून जाणाऱ्या एका सराफ व्यापाऱ्याला रोखून त्याची लुट करणाऱ्या तीन दरोडेखोरांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या एकूण ऐवजापैकी 90 टक्के ऐवज जप्त…

राष्ट्रीय लोकअदालतीचे तारखांमध्ये बदल ;२७ जुलै व २८ सप्टेंबरला होणार

नांदेड (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 5 मे व 14 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते.…

16 वर्ष 6 महिन्याचा घरातून निघून गेलेला बालक शोधण्यासाठी जनतेने मदत करावी-लिंबगाव पोलीसांचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-घरात शिक्षणासंबंधाने वाद झाल्यानंतर 16 वर्ष 6 महिन्याचा अल्पवयीन बालक घरातून निघून गेला आहे. तो अल्पवयीन असल्याने लिंबगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सोबतच या बालकाचा शोध होण्यासाठी शोधपत्रिका…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जुना कौठा येथील विकासनगर येथे निकृष्ट काम

नांदेड(प्रतिनिधी)-विकासनगर जुना कौठा येथे सुरू असलेले बोगस आणि निकृष्ट दर्जाचे कामकाजाबाबत चौकशी करून ते काम संबंधीत कंत्राटदाराकडून काढून घेण्याचे निवेदन उत्तम शंकरराव वरपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तोेंडले…

मनपाचे भुखंड आपल्या नावे आहेत असे दाखवून विक्री करणाऱ्या पाच राजकीय लोकांना सक्तमजुरी आणि 2.5 लाख रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या मालकीचे भुखंड आपल्या मालिकेचे आहेत असे दाखवून त्याची खोट्या कागदपत्रांच्या आधारावर विक्री करून लाखो रुपयांचा आर्थिक फायदा करणाऱ्या दहा जणांपैकी पाच जणांना दहा वर्षानंतर चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा ठोठावली…

मला ईडी, सीडी,बीडीचा काही फरक पडत नाही-खा.अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-मागील दोन ते तीन वर्षापासून कॉंगे्रस पक्षाची जी अवस्था झाली ती मी पाहत आहे. आज या पक्षाची जी अवस्था आहे ती फार दुरावस्था आहे. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंगे्रसला राज्यात 17…

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड येथे शुक्रवारी जाहीर सभा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची दि.19 रोज शुक्रवारी नवा मोंढा येथील मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभेचे…

लोकसभा मतदानासाठी 26 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी ; शुक्रवारी बाजार नाही; मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडण्याचे आवाहन

नांदेड- भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमानुसार 16- नांदेड लोकसभा मतदार संघात मतदान दुस-या टप्‍प्यात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी…

नांदेडमध्ये ऑटोचालकही मतदार जागृती उपक्रमामध्ये सहभागी; सिईओ व आयुक्ताचे मार्गदर्शन

नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आज याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागाने शहरात मतदान जनजागृती…

error: Content is protected !!