Blog

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्‍हाधिकारी व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडा

नांदेड, 17 एप्रिल- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात…

अर्धापूर पोलीसांनी पॉपीस्ट्रॉ (डोडे)पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-दहशतवाद विरोधी पथक आणि अर्धापूर पोलीसांनी संयुक्तरित्या एका व्यक्तीकडून पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला आहे.…

जानेवारीमध्ये बोधडीत झालेल्या लुटीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड करून 90 टक्के ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-जानेवारी महिन्यात बोधडीजवळ रेल्वे अंडरब्रिजखालून जाणाऱ्या एका सराफ व्यापाऱ्याला रोखून त्याची लुट करणाऱ्या तीन दरोडेखोरांना…

राष्ट्रीय लोकअदालतीचे तारखांमध्ये बदल ;२७ जुलै व २८ सप्टेंबरला होणार

नांदेड (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई…

16 वर्ष 6 महिन्याचा घरातून निघून गेलेला बालक शोधण्यासाठी जनतेने मदत करावी-लिंबगाव पोलीसांचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-घरात शिक्षणासंबंधाने वाद झाल्यानंतर 16 वर्ष 6 महिन्याचा अल्पवयीन बालक घरातून निघून गेला आहे. तो…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जुना कौठा येथील विकासनगर येथे निकृष्ट काम

नांदेड(प्रतिनिधी)-विकासनगर जुना कौठा येथे सुरू असलेले बोगस आणि निकृष्ट दर्जाचे कामकाजाबाबत चौकशी करून ते काम…

मनपाचे भुखंड आपल्या नावे आहेत असे दाखवून विक्री करणाऱ्या पाच राजकीय लोकांना सक्तमजुरी आणि 2.5 लाख रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या मालकीचे भुखंड आपल्या मालिकेचे आहेत असे दाखवून त्याची खोट्या कागदपत्रांच्या आधारावर विक्री करून लाखो…

error: Content is protected !!