नांदेड – केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. गुरूद्वारा साहिब नांदेड येथे भेट. दुपारी 12 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे विशेष रेल्वेला झेंडी दाखवतील. दुपारी 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. येथील विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. सायं. 5.40 वा. नांदेड येथून विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 820 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्थायी लोकअदालतीची निर्मिती अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत