धर्माबाद शहरात 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही;कार्यवाहीत 13 हजार 600 रुपये दंड वसूल
नांदेड- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय…
