विदेशविश्लेषण धमक्या, प्रतिधमक्या आणि जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेणारे युद्ध Kanthak SuryataleMarch 23, 2026 धमक्यांचा फुगा की विनाशाचा खेळ? अमेरिका-इराण संघर्ष जगाला पाण्यासाठी तडफडत मरायला लावणार! इराणला ४८ तासांचा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या उच्च विद्याविभूषित सिद्धहस्त सर्जन डॉ.समीर कदम यांचे निधन Kanthak SuryataleMarch 23, 2026 एमजीएम संस्थचे विश्वस्त,तथा हेल्थ सायन्सेसचे संचालक-अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र कदम यांना पुत्रशोक मुंबई (प्रतिनिधी)-एमजीएम संस्थेचे विश्वस्त तथा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ज्ञानेश्वर माऊलींना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना Kanthak SuryataleMarch 22, 2026 सांस्कृतिक कार्य विभागाच्या “मोगरा फुलला” या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद – सभागृह केले हाऊसफुल नांदेड…
नांदेडमहत्वाच्या बातम्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी Kanthak SuryataleMarch 22, 2026March 22, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या सगरोळी बस स्थानकात अवैध वाळू वाहतूक प्रकरण उघड; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleMarch 22, 2026 सगरोळी (प्रतिनिधी) – मांजरा नदीतून अवैधरित्या बारीक वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार गाड्यांवर पोलिसांनी…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब! Kanthak SuryataleMarch 22, 2026March 23, 2026 ३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर…
महत्वाच्या बातम्याविदेशविश्लेषण जशास तसं उत्तर! इराणच्या हल्ल्याने इस्रायलची संरक्षण यंत्रणा फेल Kanthak SuryataleMarch 22, 2026 इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला? इराणने दाखवली खरी ताकद;450 KG स्फोटकांसह हल्ला! डिमोना थरारलं, जगात तणाव…
नांदेडमहत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलिसांकडून संन्याशाला अटक;अमिश दाखवून लैगिक शोषणाचा आरोप ; सध्या पोलीस कोठडीत Kanthak SuryataleMarch 22, 2026March 22, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- जगभरात एप्सटिन फाईलची चर्चा सुरूच आहे. नासिक शहत असाच एक भोंदू बाबा पकडल्या गेल्यानंतर…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्रविश्लेषण अशोक खरातचा बदलापूर पॅटर्न होणार काय ? Kanthak SuryataleMarch 22, 2026 नाशिक शहर हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तब्बल 200 व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण अवैध वाळू उत्खननाचा राक्षस: मूक युद्ध की उघड दहशत? Kanthak SuryataleMarch 22, 2026 बिलोली (प्रतिनिधी)- जगभरात संघर्ष पेटलेले असताना, आपल्या भारत आणि महाराष्ट्र मध्ये एक वेगळंच युद्ध सुरू…