क्राईमनांदेड ग्रामीण मुलाकडून वडिलांचा फरशीने खून;दुसऱ्या कडून जेवण मागणे वडिलांना महाग पडले Kanthak SuryataleApril 3, 2026 नायगाव (प्रतिनिधी)- येथील पानसरे नगर येथे मुलानेच वडिलांचा फरशीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना…
महत्वाच्या बातम्या चौथ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे नांदेडमध्ये आयोजन Kanthak SuryataleApril 3, 2026 रविवारी होणार एकदिवसीय शिक्षण परिषद; प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन नांदेड…
देशमहत्वाच्या बातम्याविश्लेषण परकीय योगदान सुधारणा विधेयक म्हणजे अल्प संख्याक समाजाच्या संपत्तीवर दरोडा ! Kanthak SuryataleApril 3, 2026 सरकारला दिलेले अमर्याद अधिकार — लोकशाहीसाठी धोक्याची घंटा भारतामध्ये प्रस्तावित परकीय योगदान सुधारणा विधेयक (Foreign…
क्राईममहत्वाच्या बातम्या लातूर जिल्ह्यात शहाजी उमाप पथकाचा छापा; १३.२४ लाखांचा गुटखा व वाहन जप्त Kanthak SuryataleApril 3, 2026April 3, 2026 वाढवणा- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू…
महत्वाच्या बातम्या राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी Kanthak SuryataleApril 3, 2026April 3, 2026 जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनात व्यापक फेरबदल नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर राज्यातील प्रशासकीय…
विदेशविश्लेषण आता युद्धाचा रिमोट इराणचे सर्वोच नेता मोजतबा अली खोमनाई यांच्या हातात Kanthak SuryataleApril 2, 2026 जगाच्या राजकारणात आणि रणांगणात सध्या एक अत्यंत धगधगता संघर्ष उभा राहिला आहे. परिस्थिती अशी बनत…
नांदेडसांस्कृतिक हनुमान जन्मोत्सवानिमित्त नांदेड शहरात भक्तिमय वातावरण Kanthak SuryataleApril 2, 2026April 2, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- शहरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विविध…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड शहरात साडे दहा लाखांची जबरी चोरी;किनवट तालुक्यात घर फोडले Kanthak SuryataleApril 2, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता नांदेड येथील जुना मोंढा परिसरातील आरबुदा…
क्राईमनांदेड ग्रामीण भोकर येथे तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट Kanthak SuryataleApril 2, 2026 भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोकर येथे 31 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान…
नांदेडसांस्कृतिक शहरातील बडपुरा येथील २५० वर्षे जुने श्री गुरूदास हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी Kanthak SuryataleApril 2, 2026 नांदेड – शहरातील गुरूद्वारा गेट क्रमांक ४, बडपुरा परिसरात स्थित असलेल्या ऐतिहासिक श्री गुरूदास हनुमान…