हायकोर्टाच्या फेक ऑर्डरवर भारत सरकारने बंद केल्या १२९ वेबसाईट्स! रॉयटर्सच्या तपासात मोठा खुलासा

न्यायालय बनावट, जजचे नाव बनावट, QR कोडही फेक! एका मेलवर १२९ संकेतस्थळांवर सेन्सॉरशिपची कुऱ्हाड बनावट न्यायालयीन आदेश आणि सेन्सॉरशिपचा धसका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्स (Reuters) च्या एका खळबळजनक तपास अहवालामुळे भारतातील…

मोदींना प्रश्न विचारला अन् व्हिसा कापला? नॉर्वेच्या पत्रकाराचा अमित शाहंवर थेट घणाघात

रेडिओ रवांडा’पेक्षाही धोकादायक बनलाय भारतीय प्रसारमाध्यमांचा कारभार? बाहुबली आमदार अन् अँकर्सचे लज्जास्पद समीकरण उघड! विमानतळावर जाण्याच्या १० मिनिटे आधी व्हिसा रद्द; नॉर्वेजियन पत्रकार हेलेलिंगचा गृह मंत्रालयावर गंभीर आरोप नवी दिल्ली…

अदानींचा २७,००० कोटींचा युरोपीय करार भारत-विजय की कॉर्पोरेटचा खेळ? जाणून घ्या खरा सत्यपट!

देशभक्तीचा बनावट चोगा आणि DEPICT मॉडेल: मुख्य प्रवाहातील मीडियाचा ६-टप्प्यांतील भयानक खेळ! कॉर्पोरेट सत्ता, राष्ट्रवादाचा बुरखा आणि DEPICT द्वारे माध्यमांचे ब्रेनवॉशिंग माध्यमांचे बाजारीकरण, राजकीय सत्ता आणि कॉर्पोरेट भांडवलशाही यांच्यातील अभद्र…

पवननगरात घरफोडी; ९ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास

घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा डल्ला; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पवननगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा…

अमरीकी पाणबुड्या इराणच्या तावडीत? ६,००० मीटर खोल समुद्रातील गुप्त मोहिमेचा महाधक्का!

शॅडो ऑफ द आर्सेनल: इराणचा भूगर्भस्थ लष्करी विस्तार आणि अमेरिकेसोबतचा नवा संघर्ष ट्रम्प म्हणतात युद्ध संपले, पण इराणने जमिनीखाली उभारला नव्या क्षेपणास्त्रांचा कारखाना! ४ अब्ज डॉलर्सचे नुकसान आणि रिक्त साठे:…

रीलचा धुमाकूळ, शेतकऱ्याचा राख झाला पाच एकर ऊस!

नांदेड (प्रतिनिधी) – डिजिटल युगात लाइक, शेअर आणि कमेंट्सच्या भुकेपोटी आजची तरुण पिढी कुठल्या थराला जाऊ शकते, याचा अत्यंत विदारक आणि चीड आणणारा नमुना नुकताच नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेड…

 बेरहम आणि तत्त्वहीन राजकारण: सोनिया गांधींचे आत्मचरित्र केवळ आठवणी नाहीत, तर भारतीय लोकशाहीचा इशारा आहे!

२००४ मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधानपद का नाकारले? प्रियंकांचे अश्रू आणि राहुलच्या भीतीमागील खरे सत्य! माझ्या मुलांच्या जिवाला धोका… सोनिया गांधींच्या पुस्तकातील ते स्फोटक प्रकरण ज्याने दिल्लीचे राजकारण हादरवले! प्रेमाचा प्रवास…

पत्रकारितेच्या नावाखाली खंडणीचा धंदा? इंडिया नाऊच्या कथित पत्रकारावर गुन्हा दाखल करा!

पत्रकारांची पोलीस अधीक्षकांकडे जोरदार मागणी; दुसऱ्यांच्या बातम्या व्हायरल करण्यापेक्षा स्वतःच्या कृत्यांचा हिशेब द्या! नांदेड (प्रतिनिधी) – पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा की अधिकाऱ्यांच्या डोक्यावर ठेवलेली खंडणीची तलवार? हा प्रश्न सध्या नांदेडच्या…

पुरुष संपले तरी महिला मोर्चा सांभाळणार! इराणच्या १० लाख जांफदायान महिला कमांडोंचा अमेरिकेला थेट इशारा! 

अणुबॉम्बची गरजच नाही, आमचे नागरिकच आमचा अणुबॉम्ब! इराणचा फतह २ चा ट्रेलर पाहताच अमेरिकेने हटवली १० लढाऊ विमाने! तेहरान / वॉशिंग्टन (खास प्रतिनिधी) – पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील…

ऑनलाइन धमकी देत 13 लाख 95 हजारांची फसवणूक

इजा करण्याची भीती दाखवून तरुणाला गंडा; कंधार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल कंधार (प्रतिनिधी) – ऑनलाइन माध्यमातून धमकी देऊन तसेच जीवे अथवा शारीरिक इजा करण्याची भीती निर्माण करून एका…

error: Content is protected !!