देशमहत्वाच्या बातम्याविश्लेषण साडेतीन लाख कोटींचा टॅक्स आणि ८०% बेरोजगार इंजिनिअर्स: शिक्षणाचे विदारक वास्तव Kanthak SuryataleJune 18, 2026 स्वप्नांची महागडी किंमत आणि ढासळलेली शिक्षण व्यवस्था: कोटा येथील जनसंवादाचा धगधगता वास्तव राजस्थानातील कोटा, जे…
देशमहत्वाच्या बातम्याविश्लेषण भारतीय राजकारणातील महाराष्ट्राच्या खासदारांची खरेदी-विक्री Kanthak SuryataleJune 17, 2026 भारतीय राजकारणात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाने टोक गाठले आहे. लोकशाहीची सर्वोच्च पंचायत असलेल्या संसदेत पोहोचणाऱ्या लोकप्रतिनिधींची,…
महत्वाच्या बातम्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप जन्मोसव उत्साहात साजरी; शहरात भव्य मिरवणुकीने दुमदुमला जयघोष Kanthak SuryataleJune 17, 2026June 17, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – स्वाभिमान, शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या…
क्राईमनांदेड ग्रामीण दिवसाढवळ्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या; सोमठाणा परिसरात खळबळ Kanthak SuryataleJune 17, 2026 भोकर (प्रतिनिधी) – भोकर तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे दिवसाढवळ्या झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मॉरिशसच्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या गझल मुशायरा व कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे बापू दासरी Kanthak SuryataleJune 17, 2026 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी गझलेचा सन्मान नांदेड (प्रतिनिधी)-मॉरिशस येथे पार पडणार्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्रविश्लेषण चाणक्यनीती की सत्तेचा उन्माद? एक चिकित्सा;महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: लोकशाहीची हत्या की राजकीय अटळता? Kanthak SuryataleJune 17, 2026 लोकशाही संकटात: राजकीय टोळीयुद्धाचा उदय आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष भारतातील सध्याची राजकीय परिस्थिती ही केवळ सत्तापालटाची…
नांदेडमहत्वाच्या बातम्या न्यायप्रवेशाच्या लढ्याला बळ; नांदेड अभिवक्ता संघाच्या पाठपुराव्याला पालक न्यायमूर्तींच्या सकारात्मक प्रतिसाद Kanthak SuryataleJune 17, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – न्यायव्यवस्थेतील वाढता ताण, न्यायाधीशांची तीव्र कमतरता आणि प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा यामुळे…
क्राईमनांदेड ग्रामीण दिवसा घरफोडी; १ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास Kanthak SuryataleJune 17, 2026 मुखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील दिपनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्या-चांदीचे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या एकाला गंगा, दुसऱ्याला यमुना? अर्धापूर पोलिस ठाण्यात न्यायाचे माप वेगवेगळे का? Kanthak SuryataleJune 17, 2026 नांदेड़ (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलिस ठाण्यातील घडामोडींनी सध्या एकाच्या डोक्यावर टाळी, दुसऱ्याच्या डोक्यावर माळी अशी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या उड्डाणपुलावर पार्किंगचा बाजार; वाहतूक शाखेचे डोळे झाकून बसल्याने नागरिक त्रस्त Kanthak SuryataleJune 17, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वाहतूक शाखेकडून दररोज नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केल्याच्या प्रेस नोटा मोठ्या थाटामाटात प्रसिद्ध…