Author: Kanthak Suryatal

वादग्रस्त धार्मिक संस्थेच्या जमिनीवर प्रस्तावित क्रीडा संकुलाला विरोध; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

जमिनीचा वाद निकाली निघेपर्यंत भूमिपूजन व बांधकामाला स्थगिती द्याः श्री करबसय्या शिवाचार्य महाराज वसमत (प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील श्री करबसय्या गुरु ईश्वरय्या लासीन मठ संस्थान यांनी सर्व्हे क्रमांक 140, 141…

शेख शमीमचा खून करणाऱ्या शब्बर दादाला  दोन  दिवस पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाघी रोड परिसरात झालेल्या एका भीषण हल्ल्यात शेख शमीम शेख इसाक यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिर्झा शब्बर बेगला न्यायालयाने पोलीस…

अकोला अल्पवयीन मुलगी आत्महत्या प्रकरण: फरार पोलीस शिपायाला नांदेड जिल्ह्यातील मारतळा येथून अटक

नांदेड (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला अखेर नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथून अटक…

चोरट्यांचा पुन्हा हैदोस; जयभीमनगरातील घर फोडून ५७ हजारांचा ऐवज गायब

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयभीमनगर परिसरात बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

बिहारमध्ये भाजपची नौका बुडणार? राहुल गांधींना लक्ष्य करताना स्वतःच्याच जाळ्यात अडकली आयटी सेल !

ओळखीचे राजकारण आणि भाजपचा बिहारमधील पराभव अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षासाठी केवळ चिंतेचा विषय नाहीत, तर त्यांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. विशेषतः बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील…

मूळ पंचनाम्यात फेरफार करून फसवणूक; तिघांविरुद्ध भोकर पोलिसांत गुन्हा

भोकर (प्रतिनिधी): तहसील कार्यालय भोकर येथे मूळ पंचनाम्यात फेरफार करून त्याचा विविध ठिकाणी वापर करत एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

तुमची गाडी वारंवार बंद पडतेय? इ-२० पेट्रोलचा धूर आणि केजरीवालांचा थेट मोदींच्या निवासस्थानावर धडक!

​इ-२० पेट्रोलचा भडका आणि लोकशाहीतील बंद रस्ते नवी दिल्ली (प्रतिनिधी)- देशाची राजधानी पुन्हा एकदा आंदोलनाने पेटून उठली आहे, पण यावेळी मुद्दा राजकीय नसून थेट सामान्य माणसाच्या खिशाशी आणि त्याच्या हक्काच्या…

व्यक्तिगत फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाखांची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव तालुक्यातील तामसा येथे एका व्यक्तीला त्याचे वैयक्तिक फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तामसा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

नांदेड जिल्ह्यात तीन ठिकाणी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे; तीन स्वतंत्र घटनांनी खळबळ

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुन्या वादातून, पैशांच्या व्यवहारातून आणि कौटुंबिक…

अर्धापूर पोलिसांची गोवंश तस्करीवर मोठी कारवाई; 10 गोवंशांची सुटका, 31.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेत अर्धापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 10 गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत…

error: Content is protected !!