Author: Kanthak Suryatal

स्थानिक गुन्हा शाखेने एका महिलेसह 4 जणांना पकडून 6 लाख 46 हजार 934 रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला

बसमध्ये प्रवेश करताना महिलांचे दागिने चोरणारी टोळी नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने देगलूर येथील एक महिलेसह दोन पुरुष आणि कर्नाटक राज्यातील भालकी येथील एक पुरुष अशा चार जणांना पकडून बसमध्ये प्रवेश…

अ‍ॅड.संतोष इंगळे यांना पितृशोक

नांदेड (प्रतिनिधी)-नेवरी ता.हदगाव येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव माधवराव इंगळे (वय 65)यांचे 7 मार्च 2024 रोजी सांयकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे…

जागतिक महिलादिनी डॉक्टर महिला आणि तिचा पती अडकले 50 हजारांच्या लाच जाळ्यात

नांदेड,(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिन महिला वैद्यकीय अधिकारी यांनी मागितलेली लाच स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकारी पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. डॉक्टर्स लेनमध्ये असलेल्या अर्पण रक्त केंद्र रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त…

जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय कर्मचारी महिलेचा विनयभंग

धर्माबाद,(प्रतिनिधी)- धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रकार माजी मार्केट कमिटी सदस्याने केला आहे. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी…

मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम तोडणारी ही निवडणूक ठरावी : जिल्हाधिकारी

निवडणूक काळातील प्रचार करणाऱ्या स्वीप कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा नांदेड :-मतदान करणे, मताधिकार बजावणे, निवडणुकीच्या दिवशी सर्व काम बाजूला सारून मतदान केंद्रावर पोहोचणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याची हक्काची लढाई…

उद्यापासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर शिवगर्जना गरजणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील महानाट्याचा पहिला प्रयोग चार मजली सेट साकारला ;मैदानावर उभी झाली तटबंदी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क नांदेड,- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन…

माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे निधन

कुंडलवाडी ( प्रतिनिधी) बिलोली – देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे वृद्धापकाळाने दिनांक 7 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रामपंचायत सरपंच…

1 कोटी देवून लोह्यात आलो; एस.पी.आणि आय.जी.माझे काही वाकडे करू शकत नाहीत-इतिश्री पोलीस निरिक्षक चिंचोळकर

नांदेड(प्रतिनिधी)-एस.पी.आणि आय.जी. माझे काही वाकडे करणार नाहीत. त्यांना 1 कोटी रुपये देऊन लोह्याला आलो आहे. अशी धमकी देवून एका 35 वर्षीय व्यक्तीला थापड बुक्या आणि बेल्टने मारहाण करतांना प्रसिध्द पोलीस…

बमबम भोलेच्या निनादाने आसमंत दुमदुमले

नांदेड(प्रतिनिधी)-आज माघ कृष्ण त्रयोदशी अर्थात देवाधीदेव महादेव यांचा जन्मोत्सव सोहळा. अनेक शिवमंदिरांमध्ये भक्तांनी सकाळपासूनच रांग लावली. महाकालच्या स्वरुपातील महादेव तयार करून काही भक्तांनी काढलेल्या मिरवणूकीत भजनांसह बमबम भोलेच्या निनादाने आसमंत…

मुखेड बसस्थानकात महिलेचे 1 लाख 32 हजारांचे दागिणे बळजबरीने चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरातील बसस्थानकामध्ये बसची वाट पाहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेचे दागिणे चोरट्यांनी बळजबरी चोरून नेले आहेत. दि.7 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता शोभा विश्र्वनाथ स्वामी या अंगणवाडी मदतनिस मुखेड बसस्थानकात…

error: Content is protected !!