नांदेड महत्वाच्या बातम्या युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न’ पुरस्कार August 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दै. सम्राटच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘सम्राट गौरव पुरस्कार-२०२६’ ची घोषणा करण्यात आली असून, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राजकीय क्षेत्रासह सामाजिक…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी बांधल्या वाहन चालकांना राख्या August 28, 2026 Kanthak Suryatal बहीण-भावाच्या नात्यापलीकडे जात रस्ता सुरक्षेचा नवा संदेश! नांदेड (प्रतिनिधी) -: भारतामध्ये श्रावण शुद्ध पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र आणि स्नेहाचा सण म्हणजेच रक्षाबंधन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजपर्यंत…
महत्वाच्या बातम्या शेख शमीम हत्या प्रकरण; शब्बरसह ८ आरोपींना मकोका ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी August 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींना नांदेडच्या विशेष न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६…
महत्वाच्या बातम्या हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे निधन;उद्या अंतिम निरोप August 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- येथील उस्मान मेडिकलचे संचालक हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची नमाज-ए-जनाझा (अंत्यविधीची प्रार्थना) उद्या म्हणजेच…
महाराष्ट्र खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार? August 28, 2026 Kanthak Suryatal १२ तासांची ड्युटी, अपुऱ्या सुट्ट्या, कौटुंबिक संघर्ष आणि वरिष्ठांचा दबाव; समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोणाची? नांदेड (प्रतिनिधी) – समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभा असलेला पोलिस आपल्याला नेहमी…
नांदेड नांदेडमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या; साडेपाच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास August 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहर व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, विदेशी दारू आणि सीसीटीव्ही कॅमेरा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण आज तक-सी व्होटर सर्वेक्षण: भाजपसाठी बूस्टर डोस की ‘उत्तर प्रदेशातील व्यूहात्मक कोंडी’? – एक सखोल विश्लेषण August 28, 2026 Kanthak Suryatal उत्तर प्रदेश ट्रॅप: अखिलेश-राहुलच्या जोडीने फिरवले दिल्लीचे गणित? सर्वेक्षणाचे आकडे आणि वेळेचे औचित्य भारतीय राजकारणाच्या पटावर जेव्हा जेव्हा सत्तेला जनक्षोभाचा सामना करावा लागतो, तेव्हा तेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून सर्वेक्षणांचे अस्त्र…
नांदेड ग्रामीण ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण August 28, 2026 Kanthak Suryatal माहूर (प्रतिनिधी) – ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून भावास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना माहूर तालुक्यातील शेकापूर येथे घडली. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात…
क्राईम एटीएम कार्डची अदलाबदल करून २.२३ लाखांची फसवणूक August 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – वर्कशॉप कॉर्नर येथील एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून फसवणूक केल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. सकाळी ८.३० ते…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण युथ पॉवरचा दणका! मुख्य न्यायमूर्ती आणि बार कौन्सिलच्या विरोधात जेन जी चा एल्गार: बंगळुरूच्या NLSIU चा दीक्षांत सोहळा रद्द! August 28, 2026 Kanthak Suryatal तरुणाईचा आक्रोश आणि व्यवस्थेला मिळालेला गर्भित इशारा आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात तरुणाईच्या, विशेषतः जेन जी च्या आंदोलनाची पद्धत आणि त्याचा प्रभाव पारंपारिक आंदोलनांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अत्यंत प्रभावी…