क्राईम महत्वाच्या बातम्या कुंडलवाडीतील घरफोडीत १.४८ लाखांचा ऐवज लंपास September 1, 2026 Kanthak Suryatal कुंडलवाडी (प्रतिनिधी) : -कुंडलवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस…
क्राईम महत्वाच्या बातम्या गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा September 1, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी): -घराच्या बाजूस कचरा का टाकता, असे विचारल्याच्या रागातून सहा जणांनी एकत्र येत शिवीगाळ करून लाकडी रॉड व काठीने मारहाण केल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील देगाव (खु.) येथे घडली. या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उधारीवर किराणा देण्यास नकार दिल्याने दुकानदाराला मारहाण; पैसे हिसकावले September 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी): -उधारीवर किराणा सामान देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने किराणा दुकानदाराला शिवीगाळ करून थापड-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील जयभीमनगर परिसरात घडली. यावेळी आरोपीने दुकानदाराच्या खिशातील पैसे काढून घेत जीवे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तोटंबा येथे अपघात होऊन मरण पावलेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा खरा जबाबदार कोण? September 1, 2026 Kanthak Suryatal हदगाव-तोटंबा मार्गावरील भीषण अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल हिमायतनगर (प्रतिनिधी)- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे जीप चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या सागाच्या झाडांना धडकून पलटी झाल्याची भीषण घटना हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या…
विदेश एआय व्हिडिओ की भविष्यातील वास्तव? ट्रम्प यांचा थेट इशारा: खर्ग बेटाचे चिंधड्यांमध्ये रूपांतर करू! September 1, 2026 Kanthak Suryatal तेहरानला हादरवून सोडणारा तो एआय व्हिडिओ आणि त्याचे मानसशास्त्रीय युद्ध इराणविरुद्ध आर्थिक आणि लष्करी कोंडी: एआय चेतावणी की नव्या युद्धाची नांदी? मध्य पूर्वेतील तणाव एका महिन्याच्या शांततेनंतर पुन्हा एकदा विकोपाला…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्रांचे विशेष शिबिर;हस्सापूर येथील आश्रमशाळेत भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा September 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड(जिमाका) – भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हस्सापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे विशेष…
विश्लेषण विरोधात आवाज म्हणजे दहशतवाद नाही! न्यायमूर्ती उज्ज्वल भुयानांनी सत्ताधाऱ्यांना शिकवला संविधानाचा खरा धडा September 1, 2026 Kanthak Suryatal जंतर मंतर आणि जेन झीचा एल्गार: हुकूमशाहीच्या दडपशाहीपुढे संविधानाचा विजय! हुकूमशाहीच्या गर्वाला आव्हान देणारी नवी पिढी गेल्या दशकभराहून अधिक काळ सत्तेचा मद, अफाट प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांना चिरडण्याची क्रूर मानसिकता…
नांदेड नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध September 1, 2026 Kanthak Suryatal मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन नांदेड(जिमाका) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल…
राजकारण राजे अडचणीत, पोपटाचा बळी जाणार? मोदी-शाह अंतर्गत वादाची आणि विद्यार्थी शक्तीची आतली गोष्ट! September 1, 2026 Kanthak Suryatal ७२ तासांत सरेंडर! मोदी सरकार जेंजी (Gen-Z) समोर नतमस्तक का झाले? सविस्तर विश्लेषण! सत्तेच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि ५ सप्टेंबरचा भूकंप पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेत मोठी कारवाई: कार्यालयीन वेळेत गैरहजर असणार्या 54 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस! August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई…