नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोह्यात खंडणी मागणी प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल December 31, 2025 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी)-लोहा शहरात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली असून, याबाबत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील सेवा निवृत्त सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून ३१ डिसेंबर रोजी आपला प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. यामध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शांतीदूत परिवारातर्फे उमरगा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा सत्कार संपन्न December 31, 2025 Kanthak Suryatal उमरगा (प्रतिनिधी)- लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कल्पनेप्रमाणे वह्या, पेन पुस्तके प्रा.जीवन जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शांतीदूत श्याम पाटील…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नववर्षानिमित्त शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प December 31, 2025 Kanthak Suryatal मुख्याध्यापकाकडे स्वहस्ताक्षरात लिहून दिले प्रतिज्ञापत्र; सर्व शाळांनी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नांदेड – देशभरात बालविवाह विरोधातील कायद्यानुसार विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यानंतरही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत…
देश राजकारण विदेश विश्लेषण “धर्मनिरपेक्षतेपासून हिंदू-प्रथम राष्ट्राकडे? न्यूयॉर्क टाइम्सचे भारतावरील सखोल निरीक्षण December 31, 2025 Kanthak Suryatal लोकशाही धोक्यात? न्यूयॉर्क टाइम्सचा भारतावरील थेट आरोप अमेरिकेतील आणि जगभरात प्रभाव असलेल्या न्यूयॉर्क टाइम्स या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने भारतातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत एक सविस्तर आणि संशोधनाधारित बातमी प्रसिद्ध केली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नरसिंग रेगुलवाड सहशिक्षक यांची सेवानिवृती December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड – पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथील सहशिक्षक नरसिंग रेगलवाड हे 31 डिसेंबर 2025 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे मुळगाव पिंपळकौठा (मगरे) ता.मुदखेड जि.नांदेड हे असून त्यांनी शेतकरी कुटुंबातून…
नांदेड महत्वाच्या बातम्या विना नंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक कारवाई December 30, 2025 Kanthak Suryatal रेती, मुरुम, मातीची वाहतूक विना नंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई नांदेड-जिल्ह्यातील बेकायदेशीर विना नंबर अवजड वाहनांवर जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नांदेड शहरात अचानक…
नांदेड महत्वाच्या बातम्या राजकारण नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक : काँग्रेस–वंचित आघाडीची युती विजयाकडे; 81 पैकी 60 जागा काँग्रेस लढवणार – माणिकराव ठाकरे December 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली असून ही निवडणूक निश्चितपणे जिंकू, असा ठाम विश्वास काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.या युतीअंतर्गत एकूण…
महत्वाच्या बातम्या राजकारण विश्लेषण सीमेवर वडील देशासाठी लढले, शहरात मुलगा ‘चायनीज’ म्हणून ठार! सात बहिणी परक्या, द्वेष मात्र देशी! December 30, 2025 Kanthak Suryatal भारताच्या सीमा रक्षणासाठी जीव ओतणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील एका जवानाची दोन मुले शिक्षणासाठी देहरादूनला येतात… आणि त्यातील एक मुलगा “तू भारतीय नाहीस” या विकृत समजुतीमुळे मारला जातो. किती सडलेली मानसिकता…
नांदेड विश्लेषण “भवनी झाली नाही… मी नंतर येतो!” माणुसकी अजून जिवंत आहे का? December 30, 2025 Kanthak Suryatal सकाळची वेळ होती. दुकान उघडून नेहमीप्रमाणे देवासमोर अगरबत्ती लावत होतो. त्या शांत क्षणात अचानक साधारण पंचवीस ते तीस वर्षांचा एक तरुण माझ्याजवळ आला. त्याने अत्यंत संयत स्वरात पाच रुपयांची विनंती…