Author: Kanthak Suryatal

काँग्रेसकडे 81 उमेदवारांची यादी तयार आहे-खा.चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-महनगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या दि.30 डिसेबंर रोजी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक पक्षाने आप-आपले उमेदवार निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली असतांनाच कॉंगे्रस पक्षाकडेही 20 प्रभागातील…

मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव

लातूर – ‘मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. ‘मानसिक आरोग्य कायदा-2017’ चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश…

निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

नांदेड – राज्य निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल…

आरएसएसची स्तुती नव्हे, काँग्रेसला दिलेला सणसणीत इशारा;जुना फोटो, नवे आरोप आणि माध्यमांचा कायमचा अडाणीपणा 

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आणि देशातील “अर्थ लावणाऱ्या उद्योगाला” पुन्हा रोजगार मिळाला. फोटोत खुर्च्यांवर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि इतर दिग्गज; तर जमिनीवर बसलेले…

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार – राहुल कर्डिले

नांदेड – ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.…

उमरी नगरपरिषद निवडणूक ; आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी !  

आर्यवैश्यांनीच आपल्या समाज बांधवांशी दगाफटका केल्याची समाजातूनच होतेय ओरड उमरी/नांदेड (प्रतिनिधी)-नुकत्याच पार पडलेल्या उमरी नगरपरिषद निवडणुकीत आर्य वैश्य समाजातील दोन उमेदवारांना आपल्या ‘भाऊबंदकी’चा फटका बसल्याने, दोन जागा गमवाव्या लागल्याची ओरड…

नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक;विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित   

नांदेड – राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची…

बनारस : टोकियो बनवायचे स्वप्न, प्रत्यक्षात तालिबानी छाया 

सांताक्लॉजची टोपी गुन्हा ठरते, पण जमावशाही निर्दोष ठरते! बनारसच्या घाटावर विदेशी पर्यटकांचा अपमान : भारताच्या प्रतिमेला तडा २५ डिसेंबरच्या आसपास घडलेल्या घटनांनी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आधीच धुळीस मिळाली असताना, बनारसच्या…

डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सहकार, कृषी व शिक्षणामध्ये मोठे योगदान-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – स्वातंत्र्य भारत देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून कार्य करतांना शेतकऱ्यांसाठी कृषी महाविद्यालये व कृषी विद्यापीठांची स्थापना आणि शाळांची निर्मिती करून सहकार क्षेत्रासहीत कास्तकार शिकला पाहिजे, खेड्या-पाड्यापर्यंत शिक्षण पोहोचले…

मानवी छळ प्रवृत्तींच्या विरोधात कवितेचे शस्त्र उगारले

सप्तरंगी साहित्य मंडळाची १०२ वी काव्यपौर्णिमा रंगली; कवी कवयित्रींनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नांदेड- मानवी छळ प्रवृत्ती म्हणजे शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक स्वरूपाचा अत्याचार करण्याची प्रवृत्ती होय. . जात,…

error: Content is protected !!