Author: Kanthak Suryatal

महानगरपालिका प्रभाग निवडणुकीत उमेदवार निता हिरावत यांचा नागरीकांना वचननामा

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अर्ज परत घेण्याचा आजचाच दिवस आहे. पुढे उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होईल. तेंव्हा निवडणुकीतील उमेदवार जनतेसमोर येतील. परंतू प्रभाग…

प्रा. प्रल्हाद हिंगोले ‘प्रबोधन पर्व’ पुरस्काराने सन्मानित

नांदेड- येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रल्हाद हिंगोले यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधन पर्व या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा…

दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सध्या कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असून धुक्याची चादर पसरली आहे. अशा वातावरणात दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ऊब देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात…

प्रेमदास घुले शासकीय सेवेतून सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी) -जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी तथा पंचशील स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष प्रेमदास घुले हे वयोमानानुसार आज (बुधवार) दि.31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. प्रेमदास घुले हे जीवन प्राधिकरण कार्यालयात कार्यरत…

आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन 

नांदेड – ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८० मध्ये…

आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य -डॉ.मुजाहीद खान

बळीरामपुर येथील आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड–शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथे नववर्षा निमित्त नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पीटलच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास शेकडो रूग्णांची तपासणी करण्यात आली.…

देश चालवला, पण हिशेब देणं विसरलात?  १०० दिवसांचा शब्द… ४००० दिवसांचा मौन! 

देशाचा हिशेब विचारणं गुन्हा ठरतो किंबहुना का देशद्रोह का ठरवला जातो ? आजच्या जगात काम सगळेच करतात; पण त्या कामाचा हिशेब द्यायची वेळ आली की खरी कसोटी लागते. मालक पहिली…

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने 

नांदेड – नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2 ते 4 जानेवारी पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी नांदेड ते हिंगोली…

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर

नांदेड :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पुढे नमुद यात्रा व सणाच्या दिवशी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. मंगळवार…

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

नांदेड- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिध्द केले…

error: Content is protected !!