नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रंथोत्सव-2025;आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 14 व 15 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. वाचकांना नियोजीत कार्यक्रमाच्या साहित्यिक मेजवानी सोबतच, आयोजकांनी मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचकांना…
क्राईम ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत RPF ची तत्पर कारवाई; परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले March 18, 2026 Kanthak Suryatal परभणी (प्रतिनिधी)-प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी कायम ठेवत, नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानक (PBN) येथे चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. दिनांक 17 मार्च…
महत्वाच्या बातम्या पौष्टिक तृणधान्यांच्या स्वादिष्ट पाककृतींनी नांदेडच्या कृषि महोत्सवाला दिली खास चव;पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड येथील नवा मोंढा मैदान येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड जिल्हा कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण धर्मस्वातंत्र्याच्या कायदा स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, संरक्षण देणारा नाही; स्वातंत्र्याचा गळा घोटणारा काळा कायदा March 18, 2026 Kanthak Suryatal आपल्या देशाच्या संविधानाने दिलेले व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य हे मूलभूत हक्क आहेत. पण प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य कायदा हा थेट या हक्कांच्या विरोधात उभा आहे. हे स्पष्टपणे सांगायलाच हवे. जेव्हा लोकसभा, राज्यसभा,…
महत्वाच्या बातम्या मुगटमध्ये अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलिस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू तस्करीवर मोठा आळा घातला असून तब्बल १ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण आरएसएस वर अमेरिकेत बंदीची मागणी- भारताच्या प्रतिमेवर काळा डाग March 18, 2026 Kanthak Suryatal शेवटीअनेक लोक गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींबद्दल सतत इशारा देत होतो, त्या आता प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. अमेरिकेतील United States Commission on International Religious Freedom (USCIRF) या अधिकृत आयोगाने अमेरिकन…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये महापुरुषांच्या प्रतिमेच्या अवमानाबाबत नगरसेवक सत्यपाल सावंत यांची तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी March 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान होत असल्याचा आरोप करत नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. यावेळी माजी उपमहापौर…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण खरेच अली लारी जानी यांची हत्या झाली आहे काय ? March 17, 2026 Kanthak Suryatal इस्रायलने जाहीरपणे दावा केला आहे की इराणचे वरिष्ठ नेते अली लारी जानी यांची त्यांनी हत्या केली आहे. मात्र, या गंभीर दाव्यावर इराणकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. उलट, त्यांच्या…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी; सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास March 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या सन 2025-26 च्या सुधारित व सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेच्या मुख्य…
राजकारण विदेश विश्लेषण खरे मुस्लिम कोण? – इराणचा जगातील मुस्लिम देशांना जाहीर सवाल March 17, 2026 Kanthak Suryatal फायनान्शिअल टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या मित्रदेशांनीसुद्धा त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मदतीसाठी नौदल पाठवण्यास अनेक देशांनी स्पष्ट नकार दिला, आणि त्यामुळे ट्रम्प आंतरराष्ट्रीय स्तरावर…