नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये घरफोडी; १.३० लाखांचा ऐवज लंपास June 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त June 21, 2026 Kanthak Suryatal अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;६ रेती माफियांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत…
देश राजकारण विश्लेषण उद्धव ठाकरेंना संपवण्याची धमकी की राजकीय चूक? अमित शाह यांच्या दौऱ्याने खळबळ June 21, 2026 Kanthak Suryatal अमित शाह यांचा अचानक महाराष्ट्र दौरा आणि राजकीय पार्श्वभूमी महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागून ऑपरेशन लोटस करणाऱ्या अमित शाह यांनी आता उघडपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. अचानक महाराष्ट्र दौऱ्यावर पोहोचलेल्या अमित…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र करो योग रहो निरोगनियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – शहाजी उमाप June 21, 2026 Kanthak Suryatal 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न नांदेड- नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे. सर्वांनी या योग दिनाच्या औचीत्याने नियमीत योगा करुन आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे…
लेख ठाकरेंचा बुरुज ढासळला June 21, 2026 Kanthak Suryatal सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची सुरू असलेली चर्चा मराठवाड्यामुळे अधिक रंगलेली आहे. मराठवाड्यातील तीन खासदार यामध्ये असल्याने ठाकरेंचा मराठवाड्यातील बालेकिल्ला ढासळला असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट झाले आहे. हिंगोलीचे खा. नागेश…
देश महत्वाच्या बातम्या राजकारण भाजपची रणनीती आणि कॉकरोच पार्टीचा संघर्ष: स्वकीयांनीच विणलेल्या जाळ्यात अडकलेले सरकार June 21, 2026 Kanthak Suryatal जंतरमंतरवर सध्या सुरू असलेले आंदोलन आणि त्याभोवती फिरणारे राजकारण हे भारतीय राजकारणातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावर येऊन ठेपले आहे. ज्याला आपण शिकारी स्वतःच्याच जाळ्यात अडकणे असे म्हणतो, तसाच काहीसा प्रकार…
नांदेड महत्वाच्या बातम्या इतवारा पोलीस ठाण्यातील तारा परभणीकडे रवाना; आता ख्यातीच्या गादीवर कोण? June 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात गेल्या काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर ठाणोसिंग चव्हाण यांची अखेर परभणी जिल्ह्यात रवानगी करण्यात आली आहे. 19 जूनच्या रात्री…
राजकारण विदेश विश्लेषण ५ कोटी ८९ लाख जनता असलेल्या देशाची पंतप्रधान मेलोनी ट्रंप वर बरसली;आणि १५० कोटीचे पंतप्रधान गप्प का? June 21, 2026 Kanthak Suryatal जागतिक राजकारणात एखाद्या देशाची ताकद केवळ त्याच्या लष्करी किंवा आर्थिक शक्तीवर अवलंबून नसते, तर त्या देशाच्या नेतृत्वाच्या स्वाभिमानावर आणि धैर्यावरही अवलंबून असते. अलीकडेच जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर घडलेला एक प्रसंग या…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पुन्हा हादरले; शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्येने शहरात खळबळ June 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घडलेली शेख शमीम शेख इसाक (वय 42, रा. खडकपुरा, नांदेड) यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी, संवेदनशील आणि चिंताजनक मानली जात आहे. कोणतेही मतभेद, वाद किंवा पार्श्वभूमी असली…
देश विश्लेषण आध्यात्मिक नक्षल: राम जन्मभूमी न्यासातील चंदा चोरांचा पर्दाफाश June 20, 2026 Kanthak Suryatal हिमालयाची शांतता आणि राजकारणातील भयावहता नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पत्रकार नवीन कुमार उत्तराखंडच्या ७३०० फूट उंचीवरील हिमालयाच्या शांत खोऱ्यातून देशातील एका अत्यंत गंभीर विषयावर भाष्य करत आहेत.…