Author: Kanthak Suryatal

राम मंदिर ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह;पुन्हा वादग्रस्त नियुक्ती 

ट्रस्टच्या नेतृत्वातील बदल आणि वादग्रस्त नियुक्त्या: राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चंपत राय यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी बजरंग लाल बागरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे,…

बनावट कागदपत्रांच्या आधारे भावाचा प्लॉट हडपला; न्यायालयाच्या आदेशाने नांदेडमध्ये गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)- वारसा हक्काने मिळालेला प्लॉट बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडपल्याप्रकरणी नांदेडमधील वजीराबाद पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी चक्क न्यायालयाची बनावट स्वाक्षरी आणि…

पाकिस्तानच्या ड्रोन तस्करीचा पर्दाफाश; ११ किलो अमली पदार्थांच्या प्रकरणी पळालेल्या आरोपीला नांदेडमध्ये अटक

नांदेड (विशेष प्रतिनिधी)- पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नांदेडमध्ये नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली असून,…

नांदेडमध्ये घरफोडी व बसप्रवासादरम्यान दागिने चोरी; दोन गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात घरफोडी आणि बसप्रवासादरम्यान दागिने चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, नांदेड ग्रामीण पोलीस…

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; प्रेगा गॅबलीनच्या ११० प्रतिबंधित गोळ्या जप्त, चौघांना अटक

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत प्रेगा गॅबलीन (Pregabalin) या प्रतिबंधित औषधाच्या ११० गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात…

आयातुल्ला अली खामेनाईचा अंतिम संस्कार सुरु असताना होर्मूझ मध्ये लढाई सुरु 

USS अब्राहम लिंकनची तैनाती आणि इराणचा टोल टॅक्स: युद्धाच्या उंबरठ्यावरील होर्मुज अमेरिकेचे घटते वर्चस्व आणि चीनचा उदय: होर्मुजमधील टोल युद्धाचे पडसाद जागतिक राजकारणात आणि व्यापारात स्ट्रेटीज ऑफ होर्मुज किंवा होर्मुजची…

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; २४ लाखांचे चोरीचे सोने जप्त, दोन महिलांना अटक

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावत २४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी दोन महिला आरोपींना अटक करण्यात…

अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीतून विद्यार्थी ठरणार अपात्र ; नियम कडक

नांदेड -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजना सन २०१८-१९ पासून ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविली जाते. तथापि उच्च शिक्षणासाठी…

एसआयआरसाठी जनतेने सहकार्य करावे-राहुल कर्डीले

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सुरु असलेल्या विशेष सखोल पुर्ननिरिक्षण कार्यक्रमामध्ये जनतेने बीएलओसोबत सहकार्य करावे आणि आपले नाव मतदार यादीत येईल यासाठी दक्षता घ्यावी. मतदार यादी शुध्द करणे, अचूक तयार करणे, पात्र मतदार एकही…

नांदेडमध्ये  अल्प्राझोलम-३००  अमली गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेला खतपाणी घालणाऱ्या अमली गोळ्यांच्या अवैध विक्रीविरोधात इतवारा पोलिसांनी कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका वैद्यकीय एजन्सीच्या मालकासह संबंधित पुरवठादारावर गुन्हा…

error: Content is protected !!