Author: Kanthak Suryatal

बीबीसीचा कमेंट बॉक्स बंद अन् टिव्हीवरील दिव्यांचा झगमगाट: लोकप्रियतेचा खरा दावा कोणता?

माध्यमांतील चित्र विरुद्ध सोशल मीडियावरील वास्तव – बीबीसी कमेंट वादाचे सखोल विश्लेषण भारतीय राजकारणात राजकीय नेत्यांची लोकप्रियता आणि जनमानस यांचे नाते अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचे राहिलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या…

नांदेडमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या; ९.८३ लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) -शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणी…

गोंधळाचे राजकारण, नॅरेटिव्हची निर्मिती आणि ज्वलंत जनप्रश्नांकडे दुर्लक्ष

पत्रकारिता की सनसनाटी? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पीसीमधील राडा आणि माध्यमांपुढील आव्हान लोकशाहीत माध्यमे आणि राजकीय व्यासपीठे ही जनसामान्यांचे प्रश्न, प्रशासकीय उत्तरदायित्व आणि सनदशीर हक्कांची चर्चा करण्यासाठी असतात. परंतु, अलिकडच्या…

आणभाऊ साठे पुतळा विटंबना घरच्याच प्रताप आणि समाजात द्वेष 

नांदेड (प्रतिनिधी) -विद्वत्ता आणि विचारांचा सामना विचाराने करायचे सोडून थेट पुतळ्याच्या हातातील पुस्तकांशी युद्ध पुकारणाऱ्या महाभागांचा हा देश आहे! ज्या महान साहित्यरत्नाने आपल्या क्रांतीकारी साहित्यातून शोषित आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लेखणी…

आरक्षणाच्या आडून महिलांवर अश्लील भाष्य? माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या बेताल वक्तव्यावरून नांदेडमध्ये संतापाचा उद्रेक!

नांदेड (प्रतिनिधी) – सार्वजनिक व्यासपीठाचा ताबा घेत आरक्षणाच्या भाषेमागे महिलांबद्दलची अत्यंत विकृत आणि अश्लील मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात नांदेडमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. १३ सप्टेंबर…

आता नाही थांबणार! १५ दिवसांचा तुरुंगवास, येरवड्यातील तुफान गर्दी अन् प्रशासनाचे वाभाडे; संतोष पंडितांचा सडेतोड आवाज

आता नाही थांबणार – संतोष पंडितांचा तुरुंगवास, व्यवस्थेचे वाभाडे आणि सामान्याचा लढा सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक बोलणारे कार्यकर्ते संतोष पंडित यांना नुकतीच १५ दिवसांच्या न्यायालयीन आणि पोलीस कोठडीच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे…

नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी करा – किशोर तिवारी

नागपूर (प्रतिनिधी) – ₹४४९ प्रतिटनपासून ₹१,९५० प्रतिटनपर्यंत पैसा वाढला; हजारो सफाई कामगार असूनही नागपूरच्या रस्त्यावर कचरा – सत्ताधारी, विरोधक, प्रशासन आणि कंत्राटदारांनी आता प्रत्येक रुपयाचा व प्रत्येक टनाचा हिशेब द्यावा…

जंतरमंतरवरील आक्रोशापासून ते दिवे लावण्याच्या नौटंकीपर्यंत: गमावलेला आदर झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न!

आत्ममुग्धतेचा सोहळा की लोकशाहीची विटंबना? हिटलरशाही प्रवृत्तीची आठवण करून देणारा राजकीय भपका! सत्तेचा भपका विरुद्ध जनतेचे हाल कोणत्याही जिवंत आणि प्रगल्भ लोकशाहीत देशाच्या सर्वोच्च नेतृकडून सेवाभाव, नम्रता आणि जनतेच्या दुःखावर…

ट्रम्प यांचा १००% टॅरिफचा बनाव: रशियन तेलाची नाकेबंदी अमेरिकेलाच कशी महागात पडणार?

आम्ही तेल कुठून घ्यायचे हे अमेरिका ठरवणार नाही! – भारताचे रोखठोक उत्तर आणि अमेरिकेची राजकीय कोंडी. टॅरिफचा गदारोळ आणि अमेरिकन राजकारणाचा खेळ अमेरिका आणि तिथल्या संसदेत भारतासह चीनवर १००% टॅरिफ…

कॅमेऱ्यासमोर झाडू अन् रात्री उघड्यावर कचरा; नांदेड पोलिसांच्या कारवाईने उघड झाली स्वच्छतेची ‘दुर्गंधी’!

नांदेड (प्रतिनिधी) – दिवसा कॅमेऱ्यासमोर झाडू हातात घेऊन स्वच्छ भारत आणि सुंदर शहर असा आव आणायचा, अन् रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर ताडपत्री न झाकता उघड्यावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा अभिषेक घालायचा! नांदेड ग्रामीण…

error: Content is protected !!