नांदेड महत्वाच्या बातम्या साहेबांच्या छायेत राहता राहता… अभिनंदनाचा नवा पायंडा! June 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्रिक साधल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या विश्लेषण नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन : आकाशाएवढी दृष्टी, शिखराएवढी झेप! June 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी राज्य शासनाने डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती केली आहे. गेल्या २२-२३ महिन्यांत नांदेडमध्ये घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीची चर्चा काल रात्रीपासून सुरू आहे. त्या विषयावर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण कोल्हापूरचा रणसंग्राम: भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींच्या नावाची गुंज June 24, 2026 Kanthak Suryatal सौमिका महाडिक यांचा थेट प्रश्न आणि कोल्हापूरचा अनपेक्षित प्रतिसाद; कोल्हापूरचे रणमैदान: जेव्हा भाजपच्या नेत्यासमोर जनतेने राहुल गांधींचे नाव घेतले कोल्हापूर, जे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारं आणि कुस्तीसाठी जगप्रसिद्ध…
महत्वाच्या बातम्या शेख शमीम हत्या प्रकरण: वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई, आणखी पाच आरोपींना अटक; एकूण १० जण पोलिसांच्या ताब्यात June 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सय्यद रहमान दुल्हेशाह शहा दर्ग्याचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने पूर्ण केला आहे. वजीराबाद पोलिसांनी २२ जूनच्या…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण तुमचा साबण महागला, पण गोदी मीडिया गप्प का? June 24, 2026 Kanthak Suryatal अमृत काळातील विषारी वास्तव्य: मध्यमवर्गीयांच्या खिशाला लागलेली सरकारी आग भारताचा डंका जगात वाजतोय, आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि अमृत काळ सुरू झाला आहे, अशा घोषणांचा पाऊस पडत असतानाच…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये नारी वंदना फक्त नावापुरतीच? नगरसेविकेची छेडछाड अन् अपहरण करण्याची धमकी; अद्यापही गुन्हा दाखल नाही! June 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सध्या देशात नारी वंदना आणि महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात महिला लोकप्रतिनिधीच असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नांदेड येथील एका २१ वर्षीय…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; २२४ अधिकाऱ्यांना पोलीस उप अधीक्षक पदोन्नती तर १५६ अधिकाऱ्यांच्या बदल्या June 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड मधील चंद्रशेखर कदम ,जगदीश भंडरवार आणि रामेश्वर खनाळ झाले डीवायएसपी मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदोन्नती आणि बदल्यांचे तीन स्वतंत्र आदेश निर्गमित…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा परभणीमधील तक्रारदारांशी संवाद June 24, 2026 Kanthak Suryatal परभणी (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या ब्रेकिंग ग्रुपमध्ये प्रवेशासाठी पैशांची मागणी? पत्रकाराच्या नव्या ‘व्यवसायाची’ चर्चा June 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवरील ‘ब्रेकिंग’ नावाने चालवल्या जाणाऱ्या एका ग्रुपच्या सदस्यत्वासाठी ५०० ते १००० रुपयांची मागणी केली जात असल्याची चांगलीच चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, संबंधित ग्रुपचा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन;राज्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या June 23, 2026 Kanthak Suryatal अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकारी: विश्वास नांगरे पाटील: अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून पोलीस आयुक्त, नागपूर शहर पदी बदली. रवींद्र सिंघल: पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथून अपर पोलीस…