नांदेड : -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार 28 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 28 ऑगस्ट 2024 रोजी अहमदपूर जिल्हा लातूर येथून हेलिकॉप्टरने सायंकाळी 4.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने गिरगावफाटा नांदेड वसमत रोड जिल्हा हिंगोलीकडे प्रयाण करतील. रात्री 8.10 नंतर मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. Kanthak Suryatal Post Views: 1,297 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्हास अटळ’-पंडित प्रदीपजी मिश्रा खा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार