नांदेड :- पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे उद्या दुपारी दोन वाजता पोहोचणार आहेत. दुपारी दोन ते पाच ते नांदेड येथील प्रसिद्ध तख्त सचखंड श्री. हुजूर साहिब गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ते मुंबईकडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 1,218 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन