नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील ज्येष्ठ नागरीक उमाबाई शंकरराव नांदेडकर यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दि.16 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत.
नांदेड येथील ईतिहास संशोधक तातासाहेब कानोले यांच्या कन्या उमाबाई यांचे लग्न पत्रकार शंकरराव नांदेडकर यांच्यासोबत झाले होते. आज 98 व्या वर्षी उमाबाई नांदेडकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांची अंतिमयात्रा 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पुंडलिकवाडी येथून निघेल अशी माहिती नांदेडकर कुटूंबियांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!