नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानंतर निधन झाले आहे. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता लोहा तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी पार्डी येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार जगन्नाथ त्र्यंबकराव पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून पवार यांची ख्याती होती. जगन्नाथ पवार हे राहणार पार्डी ता.लोहा येथील आहेत. पार्डी येथे सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,169 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढला श्रेयस देशपांडे यांच्या “वारी पंढरीची” गाण्याने दुमदुमले इंटरनेट विश्व