नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज वसंतराव नाईक यांना पुष्पहार अर्पण करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिवादन केले. आज 1 जुलै माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जनोत्सव दिन पोलीस अधिक्षक कार्यालयात श्रीकृष्ण कोकाटे, जनसंपर्क अधिकारी शंकर डेडवाल यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्वच विभागातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन अधिकार व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे आणि संजय सांगवीकर यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 731 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीसांचा सेवाकाळ खडतरच असतो-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी अनंतात विलीन