नांदेड (प्रतिनिधी)-तथागतनगर येथील उपासक मुरलीधर उकंडजी थोरात (५९) यांचे काल दि.२१ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुरलीधर उकंडजी थोरात हे महाराष्ट्र बँकेमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 96 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड मनपात किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेवरून वाद: ११ हजार जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या माहितीबाबत चौकशीची मागणी