नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक त्रिलोकसिंघ सोहेल, दशरथ आडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन जनसंपर्क विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, विनोद भंडारे, संजय सांगवीकर, मारेाती कांबळे आदींनी केले. Kanthak Suryatal Post Views: 1,071 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सेवानिवृत्तीनंतर कुटूंबियांच्या कामात लुडबुड करण्यापेक्षा आनंदी राहा-श्रीकृष्ण कोकाटे भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी