१५० पोलीस निरीक्षकांच्या विनंती प्रमाणे बदल्यांचे आदेश 

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरून आणि प्रशासकीय निकडीनुसार बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. २ च्या मान्यतेने हे फेरबदल करण्यात आले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यांचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे:

  • संदीप सुकदेव व-हाडे: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथून अहिल्यानगर 
  • प्रशांत ज्ञानोबा आरदवाड: दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथून पिंपरी चिंचवड 
  • सिध्देश्वर लोकडेवर कैलासे: ठाणे शहर येथून नांदेड 
  • रणजीतसिंग धनसिंग परदेशी: महाराष्ट्र सायबर, मुंबई येथून पुणे शहर
  • शरद उत्तमराव शेवाळे: भंडारा येथून जळगाव
  • अमितकुमार संभाजी पाटील: मुंबई शहर येथून सांगली
  • रंजन रघुनाथ सावंत: ठाणे शहर येथून कोल्हापूर
  • संदीप आनंद कामत: गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून लातूर
  • कैलास दत्तू भगत: गडचिरोली येथून (पदोन्नतीने) अमरावती ग्रा.
  • नितीन सुदाम पाटील: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून जळगाव
  • बालाजी धोंडीराम साळुंखे: मुंबई शहर येथून पुणे शहर
  • सतीश मारुती पवार: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथून पुणे शहर
  • बापू बाळासाहेब पिंगळे: मुंबई शहर येथून पुणे शहर
  • किशोर सुदाम वानखेडे: नागरी हक्क संरक्षण येथून बुलढाणा
  • सतीश प्रभुजी इंगळे: मुंबई शहर येथून बुलढाणा
  • नितीन भागवत फलफले: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून पोप्रकेंद्र नानवीज
  • सुधीर रामदास धायरकर: लोहमार्ग पोलीस, छत्रपती संभाजीनगर येथून सोलापूर ग्रामीण
  • साईनाथ अश्रुवा गोटे: मुंबई शहर येथून छ. संभाजीनगर ग्रा.
  • जनार्दन सुभाष साळुंखे: अमरावती शहर येथून पुणे ग्रामीण
  • दिपक किशोर पवार: मुंबई शहर येथून जळगाव
  • शहाजी आकाराम निकम: लोहमार्ग मुंबई ते गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (बदली आदेशाधीन) येथून पुणे ग्रामीण
  • गोकुळ रामदास महाजन: नागपूर शहर येथून पुणे शहर
  • धनंजय चित्तरंजन पोरे: मिरा-भाईंदर वसई विरार येथून ठाणे ग्रामीण
  • किशोर सदाशिव शिंदे: कोल्हापूर येथून नवी मुंबई
  • प्रबोधन मारुती येजरे: मुंबई शहर येथून ठाणे शहर 
  • प्रदिप जवकप्पा रायण्णावर: पिंपरी चिंचवड येथून रायगड 
  • पंकज प्रल्हाद भालेराव: ठाणे शहर येथून नाशिक शहर 
  • प्रशांत भालचंद्र पोतदार: नागपूर शहर येथून जालना 
  • निर्मला भानुदास किनाके: अ.ज.प्र.त.स., गडचिरोली ते चंद्रपूर (बदली आदेशाधीन) येथून जिल्हा जात पडताळणी समिती, चंद्रपूर
  • हेमंत पोपट कदम: धाराशिव येथून पिंपरी चिंचवड
  • विलास नानाजी ठाकरे: विशेष सुरक्षा विभाग, मुंबई शहर येथून नाशिक ग्रामीण
  • भाऊराव पुंडलीकराव युगे: बुलढाणा येथून अकोला
  • विलास रमेश पाटील: वर्धा येथून अकोला 
  • सुरेश देवमन डांवरे: नागपूर शहर येथून वर्धा
  • देविदास अशोक हंडोरे: मिरा-भाईंदर वसई विरार येथून नवी मुंबई
  • अशोक तुकाराम जाधव: अमरावती ग्रामीण येथून नांदेड
  • महेशकुमार प्रल्हाद सरतापे: पीएमआरडीए ते पुणे शहर (बदली आदेशाधीन) येथून नवी मुंबई
  • अविनाश किसन बनवे: नवी मुंबई विमानतळ येथून ठाणे शहर
  • शेषराव किसनराव खटाणे: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथून छ. संभाजीनगर शहर
  • अमोल आनंदराय मंडाळकर: वर्धा येथून परभणी
  • मच्छिंद्र रामहरी केकाण: पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथून यवतमाळ
  • कुंदन साहेबराओ गाडे: मुंबई शहर येथून नाशिक शहर
  • अशोक हनुमंत हुलगे: मुंबई शहर येथून सोलापूर ग्रामीण
  • संभाजी गोरखनाथ कटारे: लोहमार्ग मुंबई ते राज्य गुप्तवार्ता विभाग (बदली आदेशाधीन) यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे
  • प्रल्हाद भानुदास गिते: गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून पुणे शहर
  • संतोष तानाजी बोराटे: ठाणे शहर येथून ठाणे ग्रामीण
  • सुरेश रामेश्वर म्हस्के: अमरावती ग्रामीण येथून नवी मुंबई
  • नितीन पुंडलीकराव पतंगे: नागपूर शहर येथून परभणी
  • दत्ताजी महादेव कुपेरकर: मुंबई शहर येथून सातारा
  • रविंद्र मानसिंग कदम: पुणे शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर (बदली आदेशाधीन) येथून पिंपरी चिंचवड
  • गजानन भीमराव जाधव: मुंबई शहर येथून मसुप 
  • अशोक काशीनाथ मुदीराज: बीड येथून छ. संभाजीनगर शहर 
  • सचिन सखाराम गावडे: मुंबई शहर येथून ठाणे शहर 
  • संजयकुमार रामनाथ ब्राम्हणे: रायगड येथून नाशिक ग्रा.
  • मंगला रामचंद्र खाडे: मुंबई शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर 
  • अजित तोताराम राठोड: अमरावती ग्रामीण येथून नागपूर शहर 
  • सिध्दराम महादेव मेट्रे: गुअवि, पुणे येथून पिंपरी चिंचवड 
  • बुध्दराज ज्ञानोबा सुकाळे: परभणी येथून बीड 
  • मनिषा मंगेश कदम: नाहसं येथून नांदेड 
  • देवेंद्र परशराम चव्हाण: पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथून पिंपरी चिंचवड 
  • सचिन वसंत सावंत: रत्नागिरी येथून मुंबई शहर 
  • महेश मारुती पातणकर: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून मुंबई शहर 
  • सुरेखा शरद शर्गी: मुंबई शहर येथून पिंपरी चिंचवड 
  • प्रमोद माणिकराव घोगे: नागपूर ग्रामीण येथून नागपूर शहर 
  • दुर्गेश अशोक शेलार: महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथून पोप्रकेंद्र नानवीज 
  • उज्वल अरुण वैद्य: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून पोप्रकेंद्र खंडाळा 
  • अनिल भगवान कंकाळ: मुंबई शहर येथून रागुवि 
  • सचिन सिताराम सानप: जळगाव येथून छ. संभाजीनगर शहर
  • चंद्रकांत विनायक जाधव: नांदेड येथून पिंपरी चिंचवड
  • ज्योती संजय राजहंशे: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून गुअवि, पुणे
  • मंगेश नंदकुमार जगताप: छत्रपती संभाजीनगर शहर येथून पुणे शहर
  • जयश्री अरविंद जयकर: मुंबई शहर येथून पोप्रकेंद्र अकोला
  • कुंदन जोतीराम जाधव: छत्रपती संभाजीनगर शहर येथून अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स 
  • एकनाथ गंगाराम पाटील: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून जिल्हा जात पडताळणी समिती, धुळे 
  • महेंद्र सुखदेव अंभोरे: अमरावती शहर येथून नागपूर शहर
  • शशिकांत बापू रोकडे: मुंबई शहर येथून ठाणे शहर
  • भावना अशोक धुमाळे: नक्षल विरोधी अभियान, नागपूर येथून नागपूर शहर
  • रितेश रत्नाकर आहेर: नागपूर शहर येथून नाशिक शहर
  • गजानन गुलाबराव पाटकर: मुंबई शहर येथून अमरावती ग्रा.
  • उत्तम संजय भापकर: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून सातारा
  • जयश्री दिग्विजय पाटील: गुन्हे अन्वेषण विभाग येथून सातारा
  • विशाल कडू बोडाडे: मुंबई शहर येथून नाशिक शहर
  • श्रीनिवास गंगाराम रोयलावार: छत्रपती संभाजीनगर शहर येथून परभणी
  • अब्दुल मजिद उस्मान शेख: मुंबई शहर येथून नाहसं
  • सरिता महादेव लायककर: ठाणे शहर येथून नाहसं
  • विजयमाला धर्मराज चव्हाण: गुन्हे अन्वेषण विभाग ते नाशिक शहर (बदली आदेशाधीन) येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
  • राजेंद्र जयवंत निकाळजे: ठाणे शहर येथून पिंपरी चिंचवड
  • महेश व्ही कोंडावार: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते वर्धा (बदली आदेशाधीन) येथून नागपूर ग्रामीण
  • अतुल माधवराव जाधव: सिंधुदुर्ग येथून डायल ११२ नवी मुंबई 
  • विजय भास्कर काजारी: महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथून डायल ११२ नवी मुंबई
  • विजय प्र. चव्हाण: नागपूर शहर येथून डायल ११२ नागपूर शहर
  • आतिश सुरेश वाघ: पोमसं कार्यालय ते अपोमस आगुशा (बदली आदेशाधीन) येथून नवी मुंबई
  • प्रमोद चंदू कांबळे: दविप येथून मुंबई शहर
  • महेश विजय पारकर: अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स येथून दविप
  • प्रदीप अशोकसिंग परदेशी: वाशिम येथून अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स
  • कमलेश दिनकर बच्छाव: ठाणे ग्रामीण येथून लाप्रवि
  • शाम विनायकरराव बुवा: सिंधुदुर्ग येथून पुणे ग्रामीण
  • निवृत्ती भीमराव बोडाडे: रायगड येथून जळगाव
  • प्रशांत अनंतराव पवार: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे
  • भगवान दशरथ कांबळे: मुंबई शहर येथून ठाणे शहर
  • गुलाब तुकाराम बाचेवाड: मुंबई शहर येथून दविप
  • प्रशांत संपतराव चव्हाण: राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, म.रा., मुंबई येथून सांगली
  • दिपक आबाजी कदम: नवी मुंबई विमानतळ येथून मुंबई शहर
  • तबस्सुम समशेर शर्दावान: मुंबई शहर येथून विसुवि
  • दिपक बाळूराव देशमुख: ठाणे शहर येथून मुंबई शहर
  • आशा विश्वनाथ कोरके: मुंबई शहर ते रागुवि (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर
  • गोताराम शेवाळे: ठाणे शहर येथून पिंपरी चिंचवड
  • विजयकुमार गोरक्ष शिंदे: गुअवि, पुणे येथून पिंपरी चिंचवड
  • योगेश मुकुंद गुरव (यावलकर): महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक ते पो.प्र.केंद्र, धुळे (बदली आदेशाधीन) येथून नाशिक ग्रा.
  • हनुमंत रामचंद्र गायकवाड: पो.प्र.केंद्र, नानवीज ते लोहमार्ग, पुणे (बदली आदेशाधीन) येथून पुणे शहर 
  • मारुती शंकर आंधळे: ठाणे शहर येथून रायगड 
  • किरण तुकाराम उंदरे: लोहमार्ग, मुंबई येथून गुअवि, पुणे
  • सोमनाथ दत्तात्रय जाधव: छत्रपती संभाजीनगर शहर येथून पिंपरी चिंचवड
  • कैलास जयवंत कोडग: पुणे शहर येथून कोल्हापूर
  • प्रीती सत्यजित चव्हाण: दविप येथून ठाणे शहर
  • सतीश ओंकारराव पाटील: अमरावती ग्रामीण येथून अमरावती शहर
  • हेमंत सुभाष पाटील: नंदुरबार येथून नाशिक शहर
  • सुभाष शंकर पुजारी: डायल ११२ नवी मुंबई येथून नवी मुंबई
  • सुवर्णा भाऊसाहेब राउत: मुंबई शहर येथून नवी मुंबई
  • संजय सुभाष शिंदे: नांदेड येथून मुंबई शहर
  • रविकिरण तुकाराम दरवडे: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
  • योगेश आवासाहेव देशमुख: पो.प्र.केंद्र, धुळे येथून नाशिक शहर
  • मंगेश पद्माकर मोहोड: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून अमरावती ग्रा.
  • शारदा जनार्दन चालकोळी / शारदा युवराज कोकाटे: लोहमार्ग, मुंबई येथून पुणे शहर
  • राजेश ज्ञानोबा खांडवे: नक्षल विरोधी अभियान, नागपूर येथून पुणे शहर 
  • प्रदिप साळुंखे: लोहमार्ग, मुंबई ते रागुवि (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर
  • बाळू चंद्रभान वंजारे: रागुवि येथून मुंबई शहर
  • अमोल चंद्रकांत गवळी: पो.प्र.केंद्र, सोलापूर येथून पिंपरी चिंचवड
  • नितीन पांडुरंग पाटील: मुंबई शहर येथून मिरा भाईंदर वसई विरार
  • प्रदिप दाजी केरकर: ठाणे शहर येथून मिरा भाईंदर वसई विरार
  • विजयकुमार कांबळे: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून ठाणे शहर
  • इरफान अन्वर शेख: लोहमार्ग, पुणे ते गुन्हे अन्वेषण विभाग (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर
  • धनंजय रविंद्र प्रभाळे: नवी मुंबई विमानतळ येथून मुंबई शहर
  • संजय राजाभाऊ ठेंगे: अहिल्यानगर येथून पुणे शहर 
  • महादेव उत्तम भारसाकळे: गुअवि ते UOTC (पदोन्नतीने) येथील बदली आदेश याद्वारे रद्द करण्यात आला आहे
  • राजेश कृष्णा मयेकर: छ. संभाजीनगर शहर येथून मुंबई शहर
  • अमोल नंदकुमार साळुंखे: पो.प्र.केंद्र खंडाळा येथून पुणे शहर
  • जालिंदर अधीकराव पळे: गुअवि, पुणे येथून सातारा
  • ओम बापूराव वंगाटे: मुंबई शहर ते लोहमार्ग, मुंबई (बदली आदेशाधीन) येथून नवी मुंबई
  • शत्रुघ्न देविदास माळी: पिंपरी चिंचवड येथून नवी मुंबई
  • निलेश रविंद्र देसले: नंदुरबार ते मुंबई शहर (बदली आदेशाधीन) यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे 
  • प्रदीप रामनाथ लांडे: दविप येथून नवी मुंबई 
  • प्रविण किसन आवटे: मुंबई शहर येथून ठाणे शहर 
  • महादेव बाबुराव चव्हाण: पुणे शहर येथून सोलापूर ग्रा.
  • राजु मधुकर तडवी: पो.प्र.केंद्र जालना येथून छ. संभाजीनगर ग्रा.
  • चंद्रकांत राजमल काळे: गोंदिया ते नागपूर ग्रामीण (बदली आदेशाधीन) यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे
  • लक्ष्मण शिवाजीराव उकिर्डे: मुंबई शहर येथून सातारा 
  • सचिन नामदेव गवते: लोहमार्ग मुंबई येथून ला.प्र.वि. 
  • सचिन चंद्रकांत यादव: धाराशिव येथून सोलापूर शहर 
  • मुरलीधर माधव कासार: जळगाव येथून अनुसूचित जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!