कंधार (प्रतिनिधी)- आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते देवबा मरीबा आगबोटे यांचे अल्पशा अजाराने ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्यु समयी ते ८५ वर्षाचे होते.ते कंधार येथील जेष्ट पञकार प्रल्हाद दे. आगबोटे व राऊत्तखेडा येथील माजी उपसरपंच विलास आगबोटे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली नातवंड असा मोठा परीवार आहे.ते राऊत्तखेडा येथील ग्राम पंचायतचे पधरा वर्ष सदस्य होते. त्यांनी १९७० ला न्यायपंच म्हणून काम केले आहे. त्याचा अंत्यविधी ३१ जुलै २०२६ रोज शुक्रवार या दिवशी सकाळी १० वाजता त्यांच्या मुळ गावी राऊत्तखेडा येथे होणार आहे
More Related Articles
रेकी करून पशुधन चोरणारे 6 व्यक्ती सोनखेड पोलीसांनी पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी पशुधन चोरणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांनी चोरीसाठी वापरलेली वाहने आणि पशुधन विकून जमवलेली…
तेलंगणा राज्यातील दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड पोलीसांच्या मदतीने धर्माबादमध्ये जप्त केला 110 पोते स्वस्त धान्याचा तांदुळ
नांदेड(प्रतिनिधी)-निर्मल जिल्ह्याच्या दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद येथे येवून 110 पोतेे स्वस्त धान्याचा…
नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाईवाळू माफियांविरुद्ध मोठी कार्यवाही
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस दलाने केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई…
