नांदेड – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसिलदार संजय वारकड, पदाधिकारी आदीची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 348 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खळबळजनक: मोदी-शहांच्या निवडणूक सिस्टीमवर UN चा सर्जिकल स्ट्राईक? २७ लाख मतदारांचे काय झाले? मी माझा जीव देईन! – जेव्हा निवडणूक आयोगाच्या सन्मानासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग ढसाढसा रडले