नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंदनगर येथील नागरिक सूर्यकांत मन्थयप्पा सातारे (वय ६३) यांचे दीर्घ आजारामुळे दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव भोकसखेडा (ता.देगलूर) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, २ भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील सातारे यांचे ते वडील होत. Kanthak Suryatal Post Views: 650 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती चौकात पहाट होताच मंगळसूत्र हिसकावले; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल इराणने जारी केली हिट लिस्ट नेतान्याहू टार्गेट नंबर वन