नांदेड –सावित्रीनगर रघुनाथनगरच्या बाजूस शिवरोड तरोडा बुद्रुक येथील ज्येष्ठ उपासक पांडुरंग किशनराव नवरे वय (65 वर्ष ) अल्प आजाराने दि. 9 ऑक्टोबर 2025,गुरुवारी रात्री 11 वाजता निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.10 ऑक्टोबर 2025,शुक्रवारी दुपारी 4 वाजता त्यांचे राहते घर सावित्रीनगर येथून निघून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक मराठवाडा नेता वितरण व्यवस्थापक केशव नवरे यांचे ते काका होत. Post Views: 851 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation सन्माननीय CJI गवई यांचे वरील बूट फेकीचा धिक्कार! महिलेची छेड नैतिक अध:पतन; आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड