नांदेड :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 9.20वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.25 वा.मोटारीने भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, तरोडा खुर्द नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. भक्ती लॉन्स, नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. बैठकीसाठी राखीव. स्थळ- भक्ती लॉन्स, नांदेड . दुपारी 1.30 वा. विमानाने नांदेडहून छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.