नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ऍड.दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. काल दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी या संदर्भाची शोक बैठक ऍड.दिपक शर्मा यांच्या घरी दुपारी 4 वाजता होणार आहे. नांदेड येथील ऍड. दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज ओमप्रकाश शर्मा (42) यांचे अल्पशा आजाराने दि.9 फेबु्रवारी रोजी निधन झाले होते.त्यांच्यावर 9 फेबु्रवारी रोजी सायंकाळी रामघाट येथे अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी गंगा अपार्टमेंट, विशालनगर, फरांदेनगर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार शर्मा कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,051 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू चार फेब्रुवारी रोजी सापडलेल्या मयत व्यक्ती संदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल