नांदेड-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत आज धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त शुभकामना देवून आनंदा साजरा केला. दिवाळी सण असला तरी पोलीस विभागाच्या साप्ताहिक सुट्टया सुध्दा बंद आहेत. कारण सध्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या साप्ताहिक सुट्टया बंद आहेत. अशा परिस्थितीत सुध्दा पोलीसांचे काम बंद नाही. तरी पण आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपल्याला दिवाळीच्या शुभकामना देवून आनंद साजरा केला या बाबतचा आनंद छायाचित्रात एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेला स्पष्टपणे दिसतो आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,278 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निडणुकीतील स्थिर पथकाने 12 लाख 66 हजारांचा गुटखा पकडला नांदेड उत्तर मतदार संघात 1 कोटी 5 लाख रुपयांची कॅश सापडली