महत्वाच्या बातम्या लातूरात वाळू उपसा, मटका व जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी October 23, 2026 Kanthak Suryatal १८ जणांवर कारवाई; ६२.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठविलेल्या विशेष पथकाने मटका बुकी, जुगार अड्डा…
देश महत्वाच्या बातम्या दिल्ली हायकोर्टात गृह मंत्रालयाची उघडी पडली पोल! नेहा बोरा प्रकरणात अडीच तास पोलिसांची कसून चौकशी! October 23, 2026 Kanthak Suryatal शाह यांच्या पोलिसांची हायकोर्टात तुफान कोंडी! तपास न करताच विद्यार्थिनीला बदमाश ठरवणाऱ्या दिल्ली पोलिसांना न्यायाधीशांचे जळजळीत सवाल बॉण्ड तर द्यावाच लागेल – पोलिसांची अरेरावी कोर्टात फ्लॉप! हायकोर्टाने लावला पोलिसांच्या बेकायदेशीर…
महाराष्ट्र ९० लाख पदवीधर, नोंदणी अवघ्या ३ लाख १७ हजारांची अन् मतदान सुमारे ५० टक्के! मग हा पदवीधर मतदारसंघ नेमका कोणासाठी? October 23, 2026 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील आकडेवारीने लोकशाहीच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह; पदवीधरांच्या नावाने राजकारण, पण त्यांच्या प्रश्नांना न्याय कधी? छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने पुन्हा एकदा लोकशाहीतील प्रतिनिधित्व, मतदार नोंदणी आणि पदवीधरांच्या राजकीय…
महत्वाच्या बातम्या जनतेचा रोष अन् सत्ताधाऱ्यांची तटबंदी: ज्ञानेश कुमारांच्या कार्यालया बाहेरचा आक्रोश काय सांगतो? October 23, 2026 Kanthak Suryatal ट्रॉलिंग अन् एफआयआरची भीती संपली! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी देश पेटला; सत्ताधाऱ्यांची झोप उडाली! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशाची राजधानी दिल्लीसह देशाच्या…
नांदेड जिल्हा परिषदे समोर माकपची तीव्र निदर्शने; मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना निवेदन October 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
विश्लेषण बँकांमधील तुमचा पैसा सुरक्षित की संकटात? सरकारी योजना आणि आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था! October 23, 2026 Kanthak Suryatal गाड्या, घरे अन् मोबाईल विकले जाईना; बँकांच्या मानगुटीवर बसलेले नकारात्मक कर्ज देशात काय हाहाकार माजवणार? बँकांमधील ठेवींचे गूढ आणि ठेवीदारांच्या डोक्यावरील टांगती तलवार आपण दररोज आपल्या आसपास आर्थिक घडामोडींचे चक्र…
महत्वाच्या बातम्या सीमेवर रणकंदन आणि दिल्लीत मौन! ITBP महासंचालकांच्या खुलाशाने सरकारची पोलखोल; अरुणाचल प्रदेशात चीनचे सैनिक ६ किलोमीटर आत! October 23, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचारसभांमधून विरोधकांवर हल्लाबोल करण्यात आणि विरोधी पक्ष देशाविरोधात कसा कट रचत आहे हे सांगण्यात व्यस्त आहेत. परंतु,…
विदेश डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण वारचा जुगार अंगलट: रिपब्लिकन पक्षात अंतर्गत उद्रेक अन् परराष्ट्र धोरणाचा पुरता बट्ट्याबोळ! October 23, 2026 Kanthak Suryatal अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात मोठा आणि धोकादायक मानला जाणारा इराण युद्धाचा निर्णय आता खुद्द रिपब्लिकन पक्षाच्याच मुळावर उठल्याचे चित्र समोर येत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध पुकारलेले युद्ध म्हणजे…
महत्वाच्या बातम्या नांदेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल! October 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – महिला सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नांदेड शहर पोलीस दलातील भाग्यनगर पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि धडाडीने कारवाई करत एका गंभीर गुन्ह्यात अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून…
राजकारण जागतिक व्यासपीठावर राहुल गांधींचा जप! टेलिप्रॉम्पटरवरून उघड पडला काँग्रेस फोबियाचा बनाव! October 23, 2026 Kanthak Suryatal एनडीटीव्ही वर्ल्ड समिट की काँग्रेसविरोधी चिखलफेक? नाराज फूफा शैलीतील भाषणावर बुद्धिमंतांचा हल्लाबोल! प्रामाणिक टीकाकारांची गळचेपी आणि परिसीमन बिलाचे राजकारण: पंतप्रधान मोदींच्या दुटप्पीपणाचा बुरखा टरटरला! जागतिक व्यासपीठ की घरगुती चिखलफेकीचा आखाडा?…