Month: September 2026

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद ; लातूरमध्ये २३ तक्रारदारांशी थेट संवाद

लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या…

इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना मकोका पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील बहुचर्चित इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरण आणि के. बी. गँगच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोकोका न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी या…

फूटपाथ गायब की महापालिकेचे डोळे गायब? रिलायन्सच्या दारात पालिकेची विशेष मेहेरबानी!

नांदेड (प्रतिनिधी) – आज शहरात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिसांचा ताफा, फौजफाटा आणि बुलडोझर मशिनी घेऊन ठिकठिकाणी कारवाईचा मोठा आव आणला. शहरात अनेक ठिकाणी झालेली लहान-सहान अतिक्रमणे काढल्याचा शूरपणा…

न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांचे खळबळजनक दावे आणि उत्तर प्रदेश न्यायव्यवस्थेतील वादळ: सत्य, विरोधाभास आणि सखोल विश्लेषण

माफियांचा फोन, बदलीची धमकी आणि न्यायाधीशांचा संताप: मग एफआयआर का नोंदवला नाही?न्यायालयाच्या निकालातील अनपेक्षित वक्तव्य आणि उडालेला गोंधळ उत्तर प्रदेशातील एका कनिष्ठ न्यायाधीशाने आपल्या अधिकृत न्यायिक आदेशात नोंदवलेले शब्द सध्या…

राज्यभरातील ३३३ पोलीस अंमलदार या महिन्यात होणार पोलीस उपनिरीक्षक; पदोन्नतीची निवडसूची जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने सन २०२५-२०२६ या वर्षासाठी निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीची निवडसूची जाहीर केली…

रोजगार महाकुंभांतर्गत 29 सप्टेंबर रोजी राज्यभर 500 रोजगार मेळावे;नांदेडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका) – देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत…

रायबरेलीत राहुल गांधींच्या गाडीला घेराव: पीआर शो की नैसर्गिक जनसमुदाय युपीच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचे संकेत!

व्यापाऱ्यांचा संताप अन् भाजपच्या नाराज फुफा आंदोलनाची माघार: रायबरेली दौऱ्याने बदललेली राजकीय समीकरणे सुरक्षेचा थरार आणि रायबरेलीतील रात्रीचे स्वागत राहुल गांधी यांचा दिल्लीहून सुरू झालेला रायबरेलीचा प्रवास सुरुवातीलाच हवाई सुरक्षेच्या…

नागरिक सुरक्षा, सायबर फसवणूक आणि महिला सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे महत्त्वपूर्ण आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांनी स्वतः जागरूक आणि सतर्क राहिल्यास गुन्ह्यांना आळा घालणे आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे अधिक सोपे होईल, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ…

४८ तासांची फसवणूक करणारी शांतता आणि क्षेपणास्त्रांचा पाऊस

गुपित तळही फुटले! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर अमेरिकन सैन्याची मध्यपूर्वेतून माघारीची तयारी? मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत गेल्या ४८ तासांपासून एक प्रकारची अनपेक्षित शांतता दिसून येत होती. अमेरिका कोणताही नवा लष्करी हल्ला करत…

नांदेडमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या; १.४८ लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी) -शहरातील शिवाजीनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १…

error: Content is protected !!