Month: July 2026

स्मार्ट मीटरला नकार देणाऱ्या ग्राहकांचा छळ? वाढीव वीज बिलांवर प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी (प्रतिनिधी) – राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असतानाच, स्मार्ट मीटर बसविण्यास नकार देणाऱ्या काही ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप पुढे येत आहे.…

सावधान! तुम्हीही नीट विद्यार्थ्याच्या आईची ती कथा वाचली का?

अभिजीत दीपके शाईफेक प्रकरण: सत्याचा गळा घोटणारा आयटी सेलचा बनाव! प्रस्तावना लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा या मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक हल्ल्यात होते आणि त्यानंतर त्या हल्ल्याचे समर्थन…

तरोडा नाका, भावसार चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाची मागणी   लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त

नांदेड (प्रतिनिधी) – तरोडा नाका ते भावसार चौक हा नांदेड शहरातील सर्वात मोठा आणि वर्दळीचा बाजारपेठेचा भाग आहे. येथे भाजीपाला बाजारासह विविध प्रकारच्या दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील 10 ते…

बालविवाहप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा; वधू-वर अल्पवयीन असल्याचा आरोप

नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबचलनगर परिसरातील साहेबजादा फत्तेसिंग मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलगा-मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

अवैध वाळू वाहतुकीवर वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; दोन टेम्पो जप्त, ₹7.07 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वजिराबाद पोलिसांनी सलग दोन प्रभावी कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टाटा 407 टेम्पो जप्त केले. या…

अर्धापूरात घरफोडी; घरातून ३५ हजारांची रोकड लंपास

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील एका घरात मध्यरात्री घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

अवघ्या काही तासांत लूटमारीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली…

मी मुख्यमंत्री नसतो तर… – मोदींचे ते शब्द आणिआजचे जंतरमंतरचे  वास्तव!

दोन मोदींमधील संघर्षाचा आरसा सध्या सोशल मीडियावर दिल्लीतील जंतरमंतर येथील एक व्हिडिओ आणि त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १६ वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या दोन व्हिडिओंमधील विरोधाभास…

नांदेड : इतिहास, श्रद्धा आणि विकासाच्या प्रश्नांमध्ये अडकलेले शहर

लेखक – राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू नांदेड हे केवळ महाराष्ट्रातील एक शहर नाही, तर इतिहास, श्रद्धा, सेवा आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे केंद्र आहे. गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि…

मिडल ईस्टचा नवा बादशाह: अमेरिकेची मोठी चूक की नेतान्याहूंची फसलेली चाल? ईरानचा जागतिक सत्तेवर उदय!

तेहरान/वॉशिंग्टन (प्रतिनिधी)- इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. ८१ वर्षांपूर्वी, ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानला उद्ध्वस्त करण्यासाठी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता, पण जपान विखुरण्याऐवजी सावरला आणि किंग…

error: Content is protected !!