Month: June 2026

इराणची जेली फिश ड्रोन शक्ती आणि आधुनिक युद्धाची बदलती समीकरणे

आजच्या काळात युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलत चालले आहे. एकेकाळी ज्या देशाकडे सर्वात महागडे लढाऊ विमान असायचे, तो देश हवेत शक्तिशाली मानला जायचा. मात्र, इराणने विकसित केलेल्या जेली फिश ड्रोन तंत्रज्ञानाने…

सचखंड श्री हजूर साहिबच्या पंज प्यारे साहिबांचा महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित गुरुद्वारा कायद्याला विरोध; शीख समाजात तीव्र प्रतिक्रिया

अबचलनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने विद्यमान सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 रद्द करून त्याऐवजी नवीन सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2026 लागू करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळात मंजुरी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सचखंड श्री…

लोकशाहीचा पराभव: जेव्हा मुख्यमंत्री जनतेलाच भाषण न देण्याची तंबी देतात

संवेदना आणि सत्तेचा अहंकार: सरकारी निष्काळजीपणाचा मानवी बळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नुकत्याच घडलेल्या भीषण अग्निकांडाने केवळ काही इमारतीच भस्मसात केल्या नाहीत, तर अनेक कुटुंबांचे भविष्य आणि त्यांच्या आयुष्यातील एकमेव…

आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

नांदेड(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे उद्या, २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथे येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दिली…

नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती; पदभार स्वीकारून कामाला केली सुरुवात

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी बुधवारी सायंकाळी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. एका अत्यंत शुभ मुहूर्तावर, म्हणजेच सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी…

व्यवसायात 20 टक्के भागीदारीचे आमिष; 30 लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) -व्यवसायात 20 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी 2025 ते 25…

बिलोलीतील सहकारी बँकेत 3.22 लाखांचा अपहार; कॅशिअर व शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

बिलोली (प्रतिनिधी) – बिलोली येथील मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय अनुदान निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बँकेतील कॅशिअर आणि शाखा व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

नात्याला काळिमा! हा माझ्यासारखा दिसत नाही या संशयापोटी ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला जन्मठेप

कंधार (प्रतिनिधी)- ज्या पित्याच्या खांद्यावर बसून जग पाहण्याचे स्वप्न प्रत्येक बालक पाहते, त्याच पित्याने केवळ ‘हा मुलगा माझ्यासारखा दिसत नाही’ या अघोरी संशयापोटी आपल्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा निर्घृणपणे जीव घेतल्याची…

घरफोडी करून ६५ हजारांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७…

दारूसाठी पैशांची मागणी फेटाळल्याने मारहाण; १६ हजारांचा ऐवज हिसकावला

नांदेड, (प्रतिनिधी)- दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याच्या रागातून एका तरुणाने व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना १४ जून रोजी रात्री धनगाव परिसरात…

error: Content is protected !!