Month: June 2026

इतवारा पोलीस ठाण्यातील तारा परभणीकडे रवाना; आता ख्यातीच्या गादीवर कोण?

नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात गेल्या काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर ठाणोसिंग चव्हाण यांची अखेर परभणी जिल्ह्यात रवानगी करण्यात आली आहे. 19 जूनच्या रात्री…

५ कोटी ८९ लाख जनता असलेल्या देशाची पंतप्रधान मेलोनी ट्रंप वर बरसली;आणि १५० कोटीचे पंतप्रधान गप्प का?

जागतिक राजकारणात एखाद्या देशाची ताकद केवळ त्याच्या लष्करी किंवा आर्थिक शक्तीवर अवलंबून नसते, तर त्या देशाच्या नेतृत्वाच्या स्वाभिमानावर आणि धैर्यावरही अवलंबून असते. अलीकडेच जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर घडलेला एक प्रसंग या…

नांदेड पुन्हा हादरले; शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्येने शहरात खळबळ

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घडलेली शेख शमीम शेख इसाक (वय 42, रा. खडकपुरा, नांदेड) यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी, संवेदनशील आणि चिंताजनक मानली जात आहे. कोणतेही मतभेद, वाद किंवा पार्श्वभूमी असली…

आध्यात्मिक नक्षल: राम जन्मभूमी न्यासातील चंदा चोरांचा पर्दाफाश

हिमालयाची शांतता आणि राजकारणातील भयावहता नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पत्रकार नवीन कुमार उत्तराखंडच्या ७३०० फूट उंचीवरील हिमालयाच्या शांत खोऱ्यातून देशातील एका अत्यंत गंभीर विषयावर भाष्य करत आहेत.…

गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; 24.25 लाखांचा मुद्देमाल जप्त काही मुद्देमाल जाळला 

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून चोरीची विक्री करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करत तब्बल 24 लाख 25 हजार…

प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेची २.१० लाखांची खंडणी

नांदेड (प्रतिनिधी) – प्रेमसंबंधातील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत एका महिलेकडून तब्बल २ लाख १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.…

टीएमसीची बंडखोर खासदारांविरुद्ध मोठी मोहीम: ओम बिर्ला यांच्याकडे २० याचिका दाखल

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन २० बंडखोर खासदारांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आणली…

सोनखेड हल्ल्यात मृत्यू पावलेल्या किफायत अली यांच्या कुटुंबीयांना एमआयएमकडून सांत्वन व आर्थिक मदत

नांदेड (प्रतिनिधी)- सोनखेड येथील पेट्रोल पंपावर प्लंबर म्हणून काम करणारे मजूर किफायत अली यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, अशा…

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी

नांदेड – शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लोहा येथील शेतकरी बालाजी कोटगीरे यांच्या शेतावर जलसंधारण कामांतर्गत विकसित करण्यात आलेल्या बांबू बेटाची पाहणी केली. शेतकरी बालाजी…

सोनेरी शिवसेना चोरांच्या किंवा गद्दारांच्या हाती देणार नाही!

शिवसेनेचे राजकारण: गद्दारीची भीती आणि उद्धव ठाकरेंचा अल्टिमेटम महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला सत्तेचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अस्तित्वाची लढाई लढली जात आहे. अलीकडेच मुंबईत शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त…

error: Content is protected !!