Month: March 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची ७ मार्च रोजी कार्यशाळा

नांदेड – शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून तक्रारींचा सत्वर निपटारा करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’…

पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड -सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या…

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात;निराधारांची आई प्रीती संतोष गर्जे यांचे प्रतिपादन

नांदेड (प्रतिनिधी )- शंभरावरून अधिक निराधार मुलांचे संगोपन करताना पायाभूत सुविधांचा अभाव होता, पावलापावलावर अपमान सहन करावा लागला, काट्याकुट्यांचा प्रवास करावा लागला , प्रसंगी भिक्षा मागून अनाथ मुलांचे संगोपन करावे…

नांदेड ग्रामीण व भाग्यनगर येथे जबरी चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जबरी चोरीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड ग्रामीण व भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून…

थडीसावळी येथे तरुणाचा खून; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रामतीर्थ (प्रतिनिधी) – मौजे थडीसावळी येथे ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ८.०० वाजताच्या दरम्यान एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून…

गुरुनाथ पेंढारकर यांची ज्येष्ठ कलावंत मानधन समितीवर 

नांदेड – छत्रपती राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या समिती वरती नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ कलावंत गुरुनाथ पेंढारकर यांची निवड झाली आहे असे पत्र जिल्हाचे पालकमंत्री अतुल…

रक्ताची होळी आणि महासत्तेचा  अहंकार  

इराणला छोटासा शत्रू म्हणून हिणवण्याच्या अहंकारात अमेरिकेला अखेर आपलेच पाऊल मागे घ्यावे लागले. जगात दादागिरीची भाषा करणाऱ्या अमेरिकेला आपला सर्वात ताकदवान युद्धनौका USS Abraham Lincoln माघारी बोलवावी लागली, हीच त्यांच्या…

घोषणांचा दणका, वास्तवाचा धक्का: दादागिरीच्या ढोलात पेट्रोल संपणाऱ्या जनतेचा बळी!

अमेरिका–इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा पाचवा दिवस उजाडला, आणि अजूनही निर्णायक विजय प्रेस कॉन्फरन्समध्येच फिरतो आहे. पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते ठार, त्यांची राजकीय शक्ती संपली अशी छातीठोक घोषणा करण्यात आली.…

शिवाजीनगर ऑटो पॉईंटवर महिलांशी गैरवर्तणुकीची चर्चा; परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर परिसरातील ऑटो पॉईंटवर सायंकाळच्या वेळेत महिलांशी गैरवर्तणूक होत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. कामावरून घरी परतणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना काही ऑटो चालकांकडून महिलांशी अयोग्य वर्तन तसेच…

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

नांदेड – फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन लातूर विभागीय मंडळाने केले आहे. माध्यमिक शालान्त…

error: Content is protected !!